ETV Bharat / state

दापोलीतल्या भडवले गावालगत डोंगराला 12 फूट खोल भेगा - देऊळवाडी

दापोली तालुक्यातील भडवले गावालगत डोंगरामध्ये भूस्खलनामुळे सुमारे 10 ते 12 फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 1 हजार लोकवस्ती असलेल्या भडवले या गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिंदेवाडी, देऊळवाडी आणि बौद्धवाडी येथील कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दापोलीतल्या भडवले गावालगत डोंगराला 12 फूट खोल भेगा
author img

By

Published : Aug 19, 2019, 7:47 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील भडवले गावालगत डोंगरामध्ये भूस्खलनामुळे सुमारे 10 ते 12 फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 1 हजार लोकवस्ती असलेल्या भडवले या गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिंदेवाडी, देऊळवाडी आणि बौद्धवाडी येथील कुटुंबाना तत्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दापोलीतल्या भडवले गावालगत डोंगराला 12 फूट खोल भेगा

डोंगराला भेगा पडल्याने काही झाडेदेखील उन्मळून पडली आहेत. भेगांमुळे डोंगरावर ठिकठिकाणी जमीन दलदल झाली आहे. त्यामुळे बागायती, भातशेतीकडे जाताना ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Intro:
दापोलीतल्या भडवले गावाजवळच्या डोंगराला भेगा, गावकरी चिंतेत

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भडवले गावाशेजारील डोंगरामध्ये भूस्खलन होऊन भल्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. डोंगराला सुमारे 10 ते 12 फूट खोल आणि 10 ते 15 फूट रुंद भेगा पडल्या आहेत. त्यामुळे 1 हजार लोकवस्ती असलेल्या भडवले या गावाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शिंदेवाडी , देउळवाडी, बौद्धवाडी येथील कुटुंबाना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू स्थलांतरित कुठे व्हायचे? हा प्रश्न कायम आहे.
डोंगराला भेगा पडल्याने काही झाडं उन्मळून पडली आहेत. या भेगांमुळे डोंगरावर ठिकठिकाणी जमीन दलदल झाली आहे. त्यामुळे बागायती, भातशेतीकडे जाताना ग्रामस्थांना अनंत अडचणीना सामोरं जावं लागत आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणतीही ठोस पाऊले उचलले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Byte - सरपंच,
ग्रामस्थBody:दापोलीतल्या भडवले गावाजवळच्या डोंगराला भेगा, गावकरी चिंतेतConclusion:दापोलीतल्या भडवले गावाजवळच्या डोंगराला भेगा, गावकरी चिंतेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.