ETV Bharat / state

रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष - illegal sand transport

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचे जाळे विस्तारले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत.

illegal sand mining
रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Jan 6, 2020, 8:49 AM IST

Updated : Jan 6, 2020, 10:28 AM IST

रत्नागिरी - प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचे जाळे विस्तारले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत.

रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष

चिपळूण तालुक्यातील चिवेली खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूचा उपसा सुरू आहे. प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने वाळूमाफिया सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अंधाराचा फायदा घेत खाडीतील हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. याचप्रकारे गुहागर तालुक्यातील परचुरी आणि खेड तालुक्यातील खाडीत देखील याच प्रकारे वाळू उपसा करण्याचे प्रकार समोर आले आहेत.

Intro:रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे वाळू उत्खनन
प्रशासनाची मात्र डोळेझाक

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या काही ठिकाणी विनापरवाना वाळू उत्खनन सुरू आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस हे उत्खनन होतं. चिपळूण तालुक्यातील चिवेली खाडीमध्ये तर राजरोसपणे वाळू उत्खनन सुरू आहे. महसूल बुडवून अनधिकृतपणे उत्खनन सुरू असतानाही प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतंय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणारे वाळूमाफिया सध्या जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत खाडीपट्ट्यात हजारो ब्रास वाळूचं उत्खनन हातपाटीद्वारे सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील चिवेलीमध्ये तर खाडीत बेसुमार वाळू उत्खनन सुरू आहे. अनधिकृतपणे हजारो ब्रास वाळू उत्खनन होत असतानाही ढिम्म प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे..

तर दुसरीकडे गुहागर तालुक्यातील परचुरी आणि खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातही अशाच प्रकारे वाळू उत्खनन सुरू आहे..

Body:रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे वाळू उत्खनन
प्रशासनाची मात्र डोळेझाकConclusion:रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे वाळू उत्खनन
प्रशासनाची मात्र डोळेझाक
Last Updated : Jan 6, 2020, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.