ETV Bharat / state

चिपळूणमध्ये व्यावसायिकाला मारहाण, गुन्हा दाखल - व्यावसायिक

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पार घालून जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

चिपळूणमध्ये व्यावसायिकाला मारहाण, गुन्हा दाखल
author img

By

Published : May 12, 2019, 1:51 PM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पार घालून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. सुनील सिताराम जाधव, असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने व्यावसायिक गणेश तुकाराम कोकाटे यांना जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सुनिल जाधववर सावर्डे पोलीस ठाण्यात अनेक प्रकारच्या गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

चिपळूणमध्ये व्यावसायिकाला मारहाण, गुन्हा दाखल

गणेश कोकाटे व त्यांचे मोठे बंधू मुरलीधर कोकाटे हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकानात गेले होते. त्यानंतर त्यांच्याच जागेत सुरू असलेले बांधकाम कोकाटे कामगारांना दाखवायला गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी सुनील जाधव यांनी येवून बांधकाम करू नका, असे सांगत शिवीगाळ केली. मात्र, आम्ही आमच्या जागेत बांधकाम करतोय तुम्हाला काही अडचण, असे कोकाटे यांनी सांगितले. त्यानंतर सुनील जाधवने गणेश कोकाटेंना मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्यावर लोखंडी पारही मारली. तर सुनील जाधवचा भाऊ सुधीर जाधव व त्यांच्या २ मुलांनीही या मारहाणीनंतर परत एकदा गणेश कोकाटेंना मारहाण केली आहे, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे.

मारहाण केल्यानंतरही सुनील जाधव याने कोकाटे यांच्या मोठ्या भावाच्या दुकानात जाऊन त्यांना मारण्याची धमकी दिली. त्यांनतर त्याने दुकानातील मालाचे लाखोंचे नुकसान केले. दरम्यान मारहाणीत जखमी गणेश कोकाटेंना उपचारांसाठी सावर्डे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Intro:सावर्डेतील व्यावसायिकाला जबरी मारहाण, गुन्हा दाखल

रत्नागिरी, प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एका व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी पार घालून त्याला जब्बर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे.. सुनील सिताराम जाधव असं संशयित आरोपीचं नाव असून त्याने व्यावसायिक गणेश तुकाराम कोकाटे यांना जबर मारहाण केली आहे.. संशयित आरोपी सुनिल जाधव याच्या नावावर सावर्डे पोलिस ठाण्यात अनेक प्रकारच्या गुन्हाची नोंद आहे.

गणेश कोकाटे व त्याचे मोठे बंधू मुरलीधर कोकाटे हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकानात गेले होते. त्यानंतर त्यांच्याच जागेत सुरू असलेलं बांधकाम कामगारांना कोकाटे दाखवायला गेले. त्यावेळी तिथे सुनील जाधव यांनी येत इथे बांधकाम करू नका असं सांगत शिवीगाळ केली, मात्र आम्ही आमच्या जागेत बांधकाम करतोय तुम्हाला काही अडचण आहे का?असं कोकाटे यांनी सांगितलं. त्यानंतर सुनील जाधव यांनी गणेश कोकाटे याना जब्बर मारहाण केली.आणि त्याच्या डोक्यावर लोखंडी पार मारून रक्तबंबाळ केलं. तसेच सुनील जाधवचा भाऊ सुधीर जाधव व त्यांच्या दोन मुलांनी पुन्हा जख्मी गणेश कोकाटे याला मारहाण केली, असा आरोप कोकाटे यांनी केला आहे.. दरम्यान मारहाण केल्यानंतरही सुनील जाधव याने गणेश कोकाटे यांच्या मोठ्या भावाच्या दुकानात जाऊन त्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देउन दुकानातील माल अस्ताव्यस्त केला व मालाचे लाखोंचे नुकसान केले. दरम्यान जख्मी गणेश कोकाटे याला तातडीने उपचारांसाठी सावर्डे आरोग्य केंद्रात नेन्यात आले.जख्मी गणेश कोकाटे याला डोक्यात आठ टाके पडले असून सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत..

Byte

मुर्लीधर कोकाटे, (मोठा भाऊ (साई जनरल स्टोअर्सचे मालक )

रोहित कुडाळकर (भाचा जख्मीचा )
Body:सावर्डेतील व्यावसायिकाला जबरी मारहाण, गुन्हा दाखल
Conclusion:सावर्डेतील व्यावसायिकाला जबरी मारहाण, गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.