ETV Bharat / state

रत्नागिरीत महाराष्ट्र दिन उत्साहात; पोलीस अधिकाऱ्यांसह खेळाडूंचाही पालकमंत्र्यांकडून सन्मान - ravindra waikar

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन तसेच पोलीस दल आणि निवडणूक कामात भाग घेतलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. याबद्दल वायकर यांनी आपल्या भाषणात सर्वांचे कौतुक केले.

पोलीस अधिकाऱ्यांसह खेळाडूंचाही पालकमंत्र्यांकडून सन्मान
author img

By

Published : May 1, 2019, 3:03 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याने साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी सर्वोत्तम अशीच आहे. या पुढील काळातही प्रगतीचा आलेख पुढे नेताना सामाजिक एकोपा राखूया, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापनदिन आज येथील पोलीस परेड मैदानावर पार पडला. यावेळी पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार संचलन झाले. पोलीस दलाच्या मानवंदनेचा स्वीकार पालकमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी परेडची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन तसेच पोलीस दल आणि निवडणूक कामात भाग घेतलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात सर्वांचे कौतुक केले.

पोलीस दलातील २१ उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस महासंचालकांचे विशेष पदक प्राप्त झाले आहे. अशा २१ जणांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. तसेच क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ऐश्वर्या आणि मैत्रियी गोगटे तसेच पॅरॉथलीट सही शिंगाडे आदिंचाही गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नावे -
गडचिरोली जिल्ह्यात ३ वर्षे सेवा बजावत असताना दाखविलेल्या कठीण व खडतर कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष सेवा पदक संदीप कांगणेकर, पोलीस उपनिरीक्षक तसेच संजय ल. देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आनंदराव मा. पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुनिल श्री.गुरव, पोलीस हवालदार, अनिल पां. चांदणे, पोलीस हवालदार, संदेश सु. सांरग, पोलीस हवालदार, अजित व. किर, पोलीस हवालदार , अशोक स. गायकवाड, पोलीस हवालदार, संजय शि. साळवी, पोलीस हवालदार, किशोर शां. धातकर, पोलीस हवालदार, संतोष आ. गायकवाड, पोलीस हवालदार, प्रभाकर रा. सागवेकर, पोलीस हवालदार, समिर प. सावंत, पोलीस हवालदार, शरद शि. घाग, पोलीस हवालदार, सुहास द. लिंगायत, पोलीस हवालदार, उदय द. वाजे, पोलीस हवालदार, संदीप कोळंबेकर, पोलीस हवालदार, काशिनाथ म. गुरव, पोलीस हवालदार,विनय वि. नरवणे, महिला पोलस हवालदार, संजय सि. जाधव, चालक पोलीस हवालदार, सचिन शि. साळवी, चालक पोलीस नाईक, संदीप ग. वांगणकर, पोलीस उपनिरिक्षक.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन.जे. पाटील व प्रणाली शितोळे यांनी केले.

Intro:रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा शानदार वर्धापनदिन सोहळा

रत्नागिरीचा सर्वांगिण प्रगतीचा आलेख असाच पुढे नेऊ --- पालकमंत्री रविंद्र वायकर

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हयाने साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी सर्वोत्तम अशीच आहे.या पुढील काळातही प्रगतीचा आलेख पुढे नेताना सामाजिक एकोपा राखू या असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी आज येथे केली.
राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापनदिन आज येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडला. यावेळी पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचे शानदार संचलन झाले.पोलीस दलाच्या मानवंदनेचा स्विकार पालकमंत्र्यांनी केला. तत्पूर्वी त्यांनी परेडची पाहणी केली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन तसेच पोलिस दल आणि निवडणूक कामात भाग घेतलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी मेहनत घेतली याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात सर्वांचे कौतूक केले.
पोलिस दलातील 21 उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालकांचे विशेष पदक प्राप्त झाले आहे. अशा 21 जणांचा सत्कार पालकमंत्री महोदयांच्या हस्ते झाला. तसेच क्रीडा क्षेत्रात रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ऐश्वर्या , मैत्रियी गोगटे तसेच पॅराॲथलिट सही शिंगाडे आदिंचाही गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नावे अशी गडचिरोली जिल्हयात 3 वर्षे सेवा बजावत असताना दाखविलेल्या कठीण व खडतर कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक यांच्याकडून विशेष सेवा पदक संदीप कांगणेकर, पोलीस उपनिरीक्षक तसेच संजय ल. देसाई, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आनंदराव मा. पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुनिल श्री.गुरव, पोलीस हवालदार, अनिल पां. चांदणे, पोलीस हवालदार, संदेश सु. सांरग, पोलीस हवालदार, अजित व. किर, पोलीस हवालदार , अशोक स. गायकवाड, पोलीस हवालदार, संजय शि. साळवी, पोलीस हवालदार, किशोर शां. धातकर, पोलीस हवालदार, संतोष आ. गायकवाड, पोलीस हवालदार, प्रभाकर रा. सागवेकर, पोलीस हवालदार, समिर प. सावंत, पोलीस हवालदार, शरद शि. घाग, पोलीस हवालदार, सुहास द. लिंगायत, पोलीस हवालदार, उदय द. वाजे, पोलीस हवालदार, संदीप कोळंबेकर, पोलीस हवालदार, काशिनाथ म. गुरव, पोलीस हवालदार,विनय वि. नरवणे, महिला पोलस हवालदार, संजय सि. जाधव, चालक पोलीस हवालदार, सचिन शि. साळवी, चालक पोलीस नाईक, संदीप ग. वांगणकर, पोलीस उपनिरिक्षक.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एन.जे. पाटील व प्रणाली शितोळे यांनी केले.
Body:रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा शानदार वर्धापनदिन सोहळा

रत्नागिरीचा सर्वांगिण प्रगतीचा आलेख असाच पुढे नेऊ --- पालकमंत्री रविंद्र वायकरConclusion:रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा शानदार वर्धापनदिन सोहळा

रत्नागिरीचा सर्वांगिण प्रगतीचा आलेख असाच पुढे नेऊ --- पालकमंत्री रविंद्र वायकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.