ETV Bharat / state

रत्नागिरीमध्ये साडेसहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त; एक जण ताब्यात - राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग

याप्रकरणी पोलिसांनी साडेसहा लाखांची दारु जप्त केली असून उमेश आयरे या आरोपीला अटक केली आहे.

रत्नागिरीमध्ये साडेसहा लाखाची गोवा बनावट दारू जप्त; एक जण ताब्यात
author img

By

Published : Jul 25, 2019, 9:42 PM IST

रत्नागिरी - गुहागर-चिपळूण मार्गावरील मालदोली गावाजवळ गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीसह एक ओमनी ताब्यात घेतली आहे. उमेश आयरे, असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाला बनावट दारूची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुहागर चिपळूण मार्गावर गणेश खिंड ते मालदोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. यावेळी उत्पादन शुल्क विभागाला संशय आल्याने एका ओमनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी गाडीतून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी साडेसहा लाखांची दारु जप्त केली असून उमेश आयरे या आरोपीला अटक केली आहे.

रत्नागिरी - गुहागर-चिपळूण मार्गावरील मालदोली गावाजवळ गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीसह एक ओमनी ताब्यात घेतली आहे. उमेश आयरे, असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाला बनावट दारूची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुहागर चिपळूण मार्गावर गणेश खिंड ते मालदोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. यावेळी उत्पादन शुल्क विभागाला संशय आल्याने एका ओमनी गाडीची पाहणी केली. त्यावेळी गाडीतून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी साडेसहा लाखांची दारु जप्त केली असून उमेश आयरे या आरोपीला अटक केली आहे.

Intro:गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त

रत्नागिरी, प्रतिनिधी

गुहागर-चिपळूण मार्गावरील मालदोली गावाजवळ गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाने ही कारवाई केली आहे.. एक ओमनी गाडीसह उमेश आयरे याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाला गुप्त माहिती मिळाली होती, त्या आधारे गुहागर चिपळूण मार्गावर गणेश खिंड ते मालदोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. यावेळी उत्पादन शुल्क विभागाला एका ओमनी गाडीतून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. यावेळी अधिक तपासणी केली असता जवळपास साडेसहा लाखांची दारू आढळली. गोवा बनावटीची ही दारू जप्त करण्यात आली असून उमेश आयरे याला ताब्यात घेण्यात आलं आहे..
Body:गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्तConclusion:गोवा बनावटीची साडेसहा लाखांची दारू जप्त
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.