ETV Bharat / state

'फ्रेन्डशिप डे स्पेशल' - रत्नागिरीतील तरुणाईच्या मनात काय... - रत्नागिरी

मैत्रीची दुनियाच वेगळी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला समजुन घेणारा सावरणारा एक मित्र असतोच, पण आजच्या समाज माध्यमांच्या काळात मैत्री बदलली कि नाही? जाणून घेऊया रत्नागिरीच्या युवांकडून...

प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Aug 4, 2019, 11:38 AM IST

रत्नागिरी - मैत्री हा सर्वांच्या आपुलकीचा विषय, प्रत्येकाच्या नजरेत मैत्रीची वेगळी व्याख्या असते. कुणासाठी ही मैत्री क्षणिक तर, काहींसाठी आयुष्यभर टिकणारी अशी असते.

मैत्रीचं परफेक्ट बॉन्डींग

बदलत्या काळानुसार मैत्रीतही काही बदल झाल्याचे दिसुन येते. समाजमाध्यमांच्या काळात मैत्रीचही स्वरुप बदलले आहे....मैत्रीच्या परफेक्ट बॉन्डींगबद्दल रत्नागिरीच्या या तरुण-तरुणींना काय वाटतं? हे तुम्हीच बघा...

Intro:साठे सरांच्या सूचनेनुसार कॉलेज कट्टा शो साठी विद्यार्थ्यांचे byte

Friendship day साठीBody:साठे सरांच्या सूचनेनुसार कॉलेज कट्टा शो साठी विद्यार्थ्यांचे byte

Friendship day साठीConclusion:साठे सरांच्या सूचनेनुसार कॉलेज कट्टा शो साठी विद्यार्थ्यांचे byte

Friendship day साठी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.