ETV Bharat / state

रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली; तीन मच्छिमारांना वाचवण्यात यश

सादिक म्हसकर आपली मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोन मच्छीमारही होते.

रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:19 PM IST

रत्नागिरी - येथील राजिवडा येथे मच्छिमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना शनिवारी घडली आहे. सादिक म्हसकर यांची ही नौका असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा - महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज

सादिक म्हसकर आपली मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत अन्य दोन मच्छीमारही होते. कुर्लीसमोरच्या पाण्यामध्ये मासेमारीसाठी त्यांनी जाळे टाकले. मात्र, लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने जाळे नौकेच्या पंख्यामध्ये अडकले. त्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले. नौका भरकटून लाटांच्या तडाख्यात सापडली. काही भाग तुटल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडू लागली.

हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार

जवळच मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी येऊन नौकेवरील तीन मच्छिमारांना वाचवले. नौकेलाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही आणि नौका थेट समुद्रात बुडाली. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी नौका बुडाल्याने म्हसकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - समरजित घाटगेंच्या निषेध ठरावावरून कागल नगरपालिकेत भाजप अन् राष्ट्रवादीचे नगरसेवक भिडले

Intro:रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली

तीन मच्छिमारांना वाचविण्यात यश

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीतील राजिवडा येथेे मच्छिमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना शनिवारी घडली आहे. सादिक म्हसकर यांची ही नौका असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सादिक म्हसकर आपली मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत अन्य दोन मच्छिमारही होते. कुर्लीसमोरच्या पाण्यामध्ये मासेमारीसाठी त्यांनी जाळे टाकले. मात्र लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने जाळे नौकेच्या पंख्यामध्ये अडकले. त्यामुळे नौकेचे इंजिन बंद पडले नौका भरकटून लाटांच्या तडाख्यात सापडली. काही भाग तुटल्याने नौकेत पाणी शिरले आणि नौका बुडू लागली. जवळच मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी येऊन नौकेवरील तीन मच्छिमारांना वाचवले. नौकेलाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला. आणि नौका थेट समुद्रात बुडाली. या घटनेत जीवीतहानी झाली नसली तरी नौका बुुडाल्याने म्हसकर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Body:रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली

तीन मच्छिमारांना वाचविण्यात यशConclusion:रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली

तीन मच्छिमारांना वाचविण्यात यश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.