ETV Bharat / state

आषाढी एकादशी : रत्नागिरीच्या प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी

शहरातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच श्री विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. 300 वर्षांहून अधिक जूनं हे मंदिर आहे.

रत्नागिरीच्या प्रतीपंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
author img

By

Published : Jul 12, 2019, 11:59 AM IST

रत्नागिरी- जिल्ह्यासह राज्यभरात आज आषाढी एकादशी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जात आहे. शहरातही प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच श्री विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तब्बल 300 वर्षांहून अधिक जूनं हे मंदिर आहे.

रत्नागिरीच्या प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी

1718 मध्ये शंकरदास गोपाळदास गुजर यांनी हे मंदिर बांधले होते. त्यानंतर 1820 साली शंकरदास गुजर यांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर 1926 साली पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मंदिरात गेल्या तीनशे वर्षांपासून आषाढी एकादशीच्या उत्सवाची परंपरा सुरू आहे. 300 वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात आजही भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. अनेकांना पंढरपूरमध्ये जाणे शक्य होत नाही, असे अनेक भाविक या मंदिरात श्री विठ्ठलाच्या भेटीला येत असतात आणि विठूरायाच्या चरणी लीन होतात.

Intro:रत्नागिरीतल्या प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी शहरातील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच श्री विठ्ठ रायाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे.. 300 वर्षांहून अधिक जूनं हे मंदिर आहे... 1718 मध्ये शंकरदास गोपाळदास गुजर यांनी हे मंदिर बांधलं.. त्यानंतर 1820 साली शंकरदास गुजर यांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.. त्यानंतर 1926 साली पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मंदिरात गेल्या तीनशे वर्षांपासून आषाढी एकादशीच्या उत्सवाची परंपरा सुरू आहे.. 300 वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात आजही भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात.. अनेकांना पंढरपूरमध्ये जाणं शक्य होत नाही असे अनेक या मंदिरात श्री विठ्ठलाच्या भेटीला येत असतात. आणि विठू रायाच्या चरणी लीन होत असतात याचाच आढावा घेतला आहे आमचे राकेश गुडेकर यांनी

Body:रत्नागिरीतल्या प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दीConclusion:रत्नागिरीतल्या प्रती पंढरपूर विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.