ETV Bharat / state

'कोस्टल मॅरेथॉन'द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश

author img

By

Published : Nov 9, 2019, 1:32 PM IST

'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' या मॅरेथॉन स्पर्धेत ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर असे एकूण चार गट करण्यात आले होते. तर ३ किलोमीटर हे ड्रीम रन म्हणून ठेवण्यात आले होते. यामध्ये नोंदणी न केलेले नागरिक तसेच आयत्या वेळी कोणीही सहभागी होऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले होते.

'कोस्टल मॅरेथॉन'द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश

रत्नागिरी - जिल्हा पोलीस दलाकडून निरोगी आरोग्याचा मंत्र आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आज (शनिवार) रत्नागिरी शहरात जिल्हास्तरीय 'कोस्टल मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये साडे तीन हजारहून अधिक रत्नागिरीकर पोलिसांसोबत धावले. दरम्यान, 'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' ब्रीद वाक्य असलेल्या या स्पर्धेतून एकतेचा संदेश देण्यात आला.

आज सकाळी ६ वाजता मारुती मंदिर येथून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी चीफ एअर मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, या मॅरेथॉनची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा या नृत्य प्रकारच्या तालावर वॉर्मअप करण्यात आला.

'कोस्टल मॅरेथॉन'द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, लहान मुले तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' या मॅरेथॉन स्पर्धत ३ किलोमीटर, ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर असे एकूण चार गट करण्यात आले होते. तर ३ किलोमीटर हे ड्रीम रन म्हणून ठेवण्यात आले होते. यामध्ये नोंदणी न केलेले नागरिक तसेच आयत्यावेळी कोणीही सहभागी होऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले होते.

रत्नागिरी कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभात विजेत्यांपेक्षा ७५ वर्षीय जेष्ठ नागरिक वसंत हरी कर्लेकर यांचीच चर्चा जास्त रंगली. वसंत यांनी तब्बल २१ किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. या वयात देखील त्यांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल ते विशेष कौतुकास पात्र ठरले.

हे आहेत कोस्टल मॅरेथॉनचे विजेते -

  • २१ किलोमीटर पुरुष गटात
  • १ ) अविनाश पवार (१ तास १७ मिनिट ५० सेकंद)
  • २) अक्षय पडवळ (१ तास २२ मिनिट ०८ सेकंद)
  • ३) रोहित बडदे (१ तास २६ मिनिट १५ सेकंद)
  • २१ किलोमीटर महिला गटात
    १) शर्मिला कदम (१ तास ५० मिनिट ०१ सेकंद)
    २) प्रिया संदीप शिंदे (१ तास ५१ मिनिट ३५ सेकंद)
  • १० किलोमीटर पुरुष गट
    १) मयूर चांदवडे (३५ मिनिटे २५ सेंकद)
    २) सिद्धेश भुवड (३६ मिनिटे)
    ३) सिद्धेश कानसे (३७ मिनिटे ३४ सेंकद)
  • १० किलोमीटर महिला गट
    १) दिव्या बोरे (४७ मिनिटे १९ सेंकद)
    २) सीमा मोरे (५३ मिनिटे ०३ सेंकद)
    ३) दर्शना शिंदे (५२ मिनिटे ४२ सेंकद)
  • ५ किलोमीटर ड्रीम रन पुरुष गट
    १) संकेत भुवड (१८ मिनिटे १० सेंकद)
    २) सोहम पवार (१८ मिनिटे १५ सेंकद)
    ३) प्रथमेश उदेग (१८ मिनिटे ५८ सेंकद)
  • ५ किलोमीटर महिला गट
    १) रोहिणी पवार (२९ मिनिटे)
    २) श्रुती गीजबीले (३१ मिनिटे २० सेंकद)
    ३) विद्या चव्हाण (३४ मिनिटे ४० सेंकद)
  • ३ किलोमीटर मुले गट
    १) रुद्र सदावर्ते
    २) किरण राजमाली
    ३) शयान गावकर
  • ३ किलोमीटर मुली गट
    १) स्वरांजली कर्लेकर
    २) सानिका काळे
    ३) त्रिशा मयेकर

Intro:कोस्टल मॅरेथॉन द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून निरोगी आरोग्याचा मंत्र आणि एकतेचा संदेश देण्यासाठी आज रत्नागिरी शहरात जिल्हास्तरीय कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन मधून जवळपास तीन ते साडे तीन हजार रत्नागिरीकर पोलिसांसोबत या मॅरेथॉन मध्ये धावले. 'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' ब्रीद वाक्य असलेल्या या स्पर्धेतुन एकतेचा संदेश देण्यात आला.
आज सकाळी 6 वाजता मारुती मंदिर येथून या मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ माजी चीफ एअर मार्शल हेमंत भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान या मरेथॉनची सुरुवात होण्यापूर्वी झुंबा या नृत्य प्रकारच्या तालावर वॉर्मअप करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिक, महिला, लहान मुले तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी देखील सहभागी झाले होते.
'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' या मॅरेथॉन स्पर्धते 3 किमी, 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी असे एकूण चार गट ठेवण्यात आले आहेत. तर 3 किमी हे ड्रीम रन म्हणून ठेवण्यात आले आहे यामध्ये नोंदणी न केलेले नागरिक तसेच आयत्या वेळी कोणीही सहभागी होऊ शकतात असे आवाहन करण्यात आले होते.
'युनाटेड रत्नागिरी फॉर युनाटेड इंडिया' या मॅरेथॉन स्पर्धते 3 किमी, 5 किमी, 10 किमी आणि 21 किमी असे एकूण चार गट ठेवण्यात आले आहेत. तर 3 किमी हे ड्रीम रन म्हणून ठेवण्यात आले होते.
आतापर्यंत रत्नागिरीमध्ये अनेक आंदोलन, मोर्चे सनदशीर मार्गाने आहेत, कधी शांतता, सुव्यवस्था बिघडेल अश्या पद्धतीचे कोणीही वर्तन आजपर्यत केलेले नाही तर वेळोवेळी पोलिसांना सहकार्य केले जाते ही युनिटी सर्वांसाठी कौतुकास्पद असून या मॅरेथॉनच्या माध्यमातून देशाला हाच संदेश रत्नागिरीकरांनी दिला.

रत्नागिरी कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस समारंभ उरकून गेल्यावर शेवटी आलेला एक स्पर्धक कौतुकास पात्र ठरला आहे. या स्पर्धकाने तरुणांना देखील लाजवले आहे. वसंत हरी कर्लेकर या ७५ वर्षीय जेष्ठ नागरिकाने तब्बल २१ किमी धावून स्पर्धा पूर्ण केली आहे. या वयात देखील त्यांनी दाखवलेल्या उत्साहाबद्दल ते विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. बक्षीस समारंभ उरकल्यावर सुमारे अर्ध्या तासाने येणाऱ्या या जेष्ठ नागरिकाची पोलीस दलाने पुरेपूर काळजी घेत धावताना त्यांच्या सोबत एका गाडीची व पोलिसांची व्यवस्था ठेवण्यात आली होती.

विजेते

21 किमी पुरुष गटात
1 ) अविनाश पवार (1 तास 17 मि 50 सेकंद)
2) अक्षय पडवळ (1 तास 22 मि 08 सेकंद)
3) रोहित बडदे (1 तास 26 मि 15 सेकंद)
21 किमी महिला गटात
1) शर्मिला कदम (1 तास 50 मि 01 सेकंद)
2) प्रिया संदीप शिंदे (1 तास 51 35 सेकंद)

10 किमी पुरुष गट
1) मयूर चांदवडे (35 मि 25 से)
2) सिद्धेश भुवड (36 मि)
3) सिद्धेश कानसे (37.34)

10 किमी महिला गट
1)दिव्या बोरे (47.19)
2)सीमा मोरे (53.03)
3)दर्शना शिंदे (53.42)

5 किमी ड्रीम रन पुरुष गट
1) संकेत भुवड ( 18.10)
2) सोहम पवार (18.15)
3) प्रथमेश उदेग (18.58)

5 किमी महिला गट
1) रोहिणी पवार (29.00)
2) श्रुती गीजबीले (31.20)
3) विद्या चव्हाण (34.40)

3 किमी मुलं गट
1) रुद्र सदावर्ते
2) किरण राजमाली
3) शयान गावकर

3 किमी मुली गट
1 )स्वरांजली कर्लेकर
2) सानिका काळे
3) त्रिशा मयेकरBody:कोस्टल मॅरेथॉन द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेशConclusion:कोस्टल मॅरेथॉन द्वारे रत्नागिरीकरांनी दिला एकतेचा संदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.