ETV Bharat / state

'शिरगाव मत्स्य महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पदव्या ग्राह्य धरण्यासाठी कायद्यात बदल करणार' - कोकण कृषी विद्यापीठ

विद्यार्थ्यांच्या पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार उदय सामंत यांना या भेटीत दिले

शिरगाव मत्स्य महाविद्यालय
author img

By

Published : May 30, 2019, 9:35 AM IST

रत्नागिरी - कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाची पदवी घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला आहे. मुंबईत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकित मुख्यमंत्र्यांनी या मुलांना दिलासा दिला. या विद्यार्थ्यांच्या पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार उदय सामंत यांना या भेटीत दिले आहे. सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शिरगाव मत्स्य महाविद्यालयातील पदवीधारकांच्या पदव्या ग्राह्य धरण्यासाठी कायद्यात बदल करु; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

काय आहे नेमकं प्रकरण -

रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालयाच्या मुलांच्या पदव्या अवैध ठरणार होत्या. त्यामुळे १९९८ सालापासूनच ज्यांनी या महाविद्यालयातून डिग्री घेतली त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. १९९८ मध्ये राज्य सरकारने एक कायदा आणला त्यात माफसू ( महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ) नागपूर यांनाच मत्स्य शास्त्रासंदर्भातील पदवी देण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे २००६ पर्यंत कुठलेही मत्स्य महाविद्यालय नव्हते. नागपूर आणी उदगीर येथे मत्स्य महाविद्याल काढण्यात आले. तोपर्यत काहीच फरक पडत नव्हता. मात्र १९९८ च्या अध्यादेशाचा आधार घेवून नागपूरातील पाच जणांनी नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. यात कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या शिरगावातील मत्स्य महाविद्यालयातील पदवीला आव्हान दिले गेले.

२०१८ मध्ये ही याचिका दाखल केली गेली आणि नागपूर खंडपीठाने २४ एप्रिलला याचा निकाल देताना सरकारने या महाविद्यालयातून दिलेल्या पदव्यांसंदर्भात अध्यादेश काढून कायदा करावा अथवा या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या पदव्या अवैध ठरवाव्यात, अशा सुचना राज्य सरकाला दिल्या. त्यामुळे अनेक मुले आपली शैक्षणिक मेहनत फुकट जाणार म्हणून धास्तावली होती. मात्र, या प्रकरणात स्वतः रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या अधिवेशनात सरकार या पदवीवैध ठरवण्यासंदर्भातील कायदा करून या मुलांना दिलासा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे जवळपास पंधराशे मुलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

Intro:मत्स्य महाविद्यालयातील पदवीधारकांना दिलासा

पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल

मुख्यमंत्र्यांचं आमदार उदय सामंत यांना आश्वासन

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत असणाऱ्या शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाची पदवी घेतलेल्या सर्वच विद्यार्थांना मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दिलासा दिला आहे. मुंबईत रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकित मुख्यमंत्र्यांनी या मुलांना दिलासा दिला. या विद्यार्थ्यांच्या पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आमदार उदय सामंत यांना या भेटीत दिलं आहे. सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली..

रत्नागिरीतल्या मत्स्य महाविद्यालयाच्या मुलांच्या पदव्या अवैध ठरणार होत्या. त्यामुळे १९९८ सालापासून ज्यांनी या महाविद्यालयातून डीग्री घेतलीय त्यांच्यासमोर करायचं काय असा यक्ष प्रश्न आवासून उभा होता..१९९८ मध्ये राज्य सरकारने एक कायदा आणला त्यात माफसू( महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठ) नागपूर यांनाच मत्स्य शास्त्रासंदर्भातील पदवी देण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठाकडे २००६ पर्यत कुठलेही मत्स्य महाविद्यालय नव्हते. मात्र नागपूर आणी उदगिर इथं मत्स्य महाविद्याल काढण्यात आले. तो पर्यत काहीच फरक पडत नव्हता. मात्र १९९८ चा अध्यादेशाचा आधार घेवून नागपूरातील पाच जणांनी नागपूर खंडपिठात एक याचिका दाखल केली. यात कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत येणाऱ्या शिरगावातील मत्स्य महाविद्यालयातील डीग्रीना आव्हान दिलं गेलं. २०१८ मध्ये हि याचिका दाखल केली गेली आणि नागपूर खंडपिठाने २४ एप्रिलला याचा निकाल देताना सरकारने या महाविद्यालयातून दिलेल्या पदव्यासंदर्भात सरकारने अध्यादेश काढून कायदा करावा अथवा या महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या पदव्या अवैध ठरवाव्यात अशा सुचना राज्य सरकाला दिल्या. त्यामुळे अनेक मुलं आपली शैक्षणिक मेहनत फुकट जाणार म्हणुन धास्तावली होती. मात्र या प्रकरणात स्वतः रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत येणाऱ्या अधिवेशनात सरकार या डीग्री वैध ठरवण्या संदर्भातील कायदा करेल आणि या मुलांना दिलास दिला जाईल असं आश्वासन दिलंय. त्यामुळे जवळपास पंधराशे मुलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

बाईट-१- उदय सामंत. आमदार रत्नागिरीBody:मत्स्य महाविद्यालयातील पदवीधारकांना दिलासा

पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल

मुख्यमंत्र्यांचं आमदार उदय सामंत यांना आश्वासन
Conclusion:मत्स्य महाविद्यालयातील पदवीधारकांना दिलासा

पदव्या ग्राह्य धरण्यासाठी सरकर लवकरच कायद्यात बदल करेल

मुख्यमंत्र्यांचं आमदार उदय सामंत यांना आश्वासन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.