रत्नागिरी - जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरविल्याने साहजिकच सध्या त्याचा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. नेहमी चिकन सेंटरवर दिसणारी खवय्यांची गर्दी बर्ड फ्लूच्या भीतीने मात्र ओसरल्याचं चित्र आहे. जवळपास ६० ते ७० टक्के यामुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे चिकन व्यवसायिक हवालदिल झाले आहेत.
बर्ड फ्लूची धास्ती : चिकन सेंटरकडे खवय्यांची पाठ, व्यवसायिक हवालदिल - चिकनचे दर घसरले न्यूज
नेहमी चिकन सेंटरवर दिसणारी खवय्यांची गर्दी बर्ड फ्लूच्या भीतीने मात्र ओसरल्याचं चित्र आहे. जवळपास ६० ते ७० टक्के यामुळे चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे.
बर्ड फ्लूची धास्ती : चिकन सेंटरकडे खवय्यांची पाठ, व्यवसायिक हवालदिल