ETV Bharat / state

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर दलाल, अशोक वालम यांचा आरोप - refinery

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे नक्की आहे. त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत, ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे.

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर दलाल, अशोक वालम यांचा आरोप
author img

By

Published : Jul 21, 2019, 9:28 AM IST

रत्नागिरी - आमच्या दृष्टीने नाणार रिफायनरी हा विषय संपलेला आहे. रिफायनरी समर्थनासाठी जे लोक मोर्चे काढत आहेत, त्यांत मोठ्या प्रमाणात दलाल असल्याचे कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी म्हटले आहे.

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर दलाल, अशोक वालम यांचा आरोप

राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यासंदर्भातील अध्यादेशही रद्द करण्यात आला आहे. एकूणच हा प्रकल्प इथे होणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत, ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे. जनतेला खोटी आश्वासने देऊन, त्यांची फसवणूक करून त्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विनाकारण आपली शक्ती वाया जाऊ नये यासाठी आम्ही आजचा प्रतिमोर्चा रद्द केला आहे. भविष्यात सरकारने हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केलाच, तर आम्ही आमची शक्ती दाखवून देऊ, असेही अशोक वालम यांनी म्हटले आहे.

Intro:गुंतवणूकदार दलालांच्या मानेवर बसलेत - अशोक वालम

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात दलाल - अशोक वालम

रत्नागिरी, प्रतिनिधी

आमच्या दृष्टीने नाणार रिफायनरी हा विषय संपलेला आहे. रिफायनरी समर्थनासाठी जे मोर्चे काढत आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दलाल असंल्याची प्रतिक्रिया कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिली आहे.
राजापूरमधील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. अध्यादेशही रद्द करण्यात आलेला आहे. एकूणच हा प्रकल्प इथे होणार नाही हे नक्की आहे, त्यामुळे जे गुंतवणूकदार आहेत ते दलालांच्या मानेवर बसले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे परत मागू लागले आहेत. म्हणून त्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी दलालांचा हा खटाटोप चालला आहे. जनतेला खोटी आश्वासनं देऊन, त्यांची फसवणूक करून त्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे विनाकारण आपली शक्ती वाया जाऊ नये यासाठी आम्ही आजचा प्रतिमोर्चा रद्द केला. उद्या भविष्यात जर सरकारने हा प्रकल्प आणण्यासाठी हालचाली केल्या तर आम्ही आमची ताकद दाखवू आणि किती विरोध आहे हेही दाखवून देऊ. उलट आता आमचा विरोध पहिल्या पेक्षाही वाढला आहे. त्यामुळे आजच्या रत्नागिरीतल्या मोर्चाकडे आम्ही पाठ फिरवली आहे. आम्हाला असल्या दलाल व्यक्तींकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अशोक वालम यांनी दिली आहे..

अशोक वालम -अध्यक्ष, कोकण शक्ती महासंघBody:गुंतवणूकदार दलालांच्या मानेवर बसलेत - अशोक वालम

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात दलाल - अशोक वालमConclusion:गुंतवणूकदार दलालांच्या मानेवर बसलेत - अशोक वालम

रिफायनरी समर्थनाच्या मोर्चात मोठ्या प्रमाणात दलाल - अशोक वालम
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.