रत्नागिरी किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरुड तलाठी कार्यालयाला भेट kirit somaiya visit dapoli today दिली. पोलीस आणि तहसीलदार वैशाली पाटील, प्रांताधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. महिनाभरात रिसॉर्ट पाडले जाईल anil parab illegal sai resort demolish, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच साई रिसॉर्टच्या मालकाविरुद्धपण फौजदारी कारवाई केली जाणार आहे. सोमय्या यांनी साई रिसॉर्टच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.
Anil Parab Resort Demolish अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात, किरीट सोमय्या यांनी दिली घटनास्थळाला भेट - अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यास सुरुवात
किरीट सोमय्या यांनी दापोली तालुक्यातील मुरुड तलाठी कार्यालयाला भेट kirit somaiya visit dapoli today दिली. पोलीस आणि तहसीलदार वैशाली पाटील, प्रांताधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. रिसॉर्ट पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे. महिनाभरात रिसॉर्ट पाडले जाईल anil parab illegal sai resort demolish, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.