ETV Bharat / state

Aaditya Thackeray : डबल इंजिन सरकारचं एक इंजिन फेल गेलं, म्हणून वेदांता...; आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल - वेदांतावरुन आदित्य ठाकरेंची टीका

वेदांता सारखा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून Aaditya Thackeray criticized Shinde government over Vedanta project जावूच कसा शकतो? डबल इंजीन सरकारचं एक इंजीन फेल गेलं, म्हणून वेदांता महाराष्ट्राच्या हातून गेलं, अशी टीका युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
author img

By

Published : Sep 16, 2022, 1:35 PM IST

रत्नागिरी - खोके सरकार महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसरणार हे निश्चित आहे. राज्यात सध्या घाणेरडं राजकारण सुरु आहे. मंत्रीपद मिळवण्यासाठी माझी बदनामी केली जात आहे. वेदांता सारखा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून Aaditya Thackeray criticized Shinde government over Vedanta project जावूच कसा शकतो? डबल इंजीन सरकारचं एक इंजीन फेल गेलं, म्हणून वेदांता महाराष्ट्राच्या हातून गेलं, अशी टीका युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. ते आज ( शुक्रवारी ) रत्नागिरी शिवसंवाद यात्रेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकार आणि शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीकाही केली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.