रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा कासव गतीने वाहने पुढे सरकत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाली आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक बाहेर पडल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...