ETV Bharat / state

पर्यटकांनी फुलले समुद्रकिनारे; दिवाळीच्या सुट्ट्यामुळे गर्दी

ऐन दिवाळीत अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. परंतु, हे वादळ दक्षिणेकडे सरकल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.
author img

By

Published : Oct 28, 2019, 1:51 PM IST

रायगड - दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी समुद्र किनारी गर्दी केली असून, सध्या सर्व किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.

दिवाळीच्या सुट्ट्यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.
ऐन दिवाळीत अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. परंतु, हे वादळ दक्षिणेकडे सरकल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. यामुळे पर्यकांची मोठी गर्दी किनाऱयांवर लोटली आहे.

गणपती व नवरात्र या सणांदरम्यान पाऊस होता. तसेच दिवाळीतही पावसाचे सावट होते. यंदा चक्रीवादळामुळे पर्यटकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली होती. मात्र, आता चक्रीवादळाचा धोका टळल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.

दिवाळीत शाळा तसेच कॉलेजला सुट्ट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

Intro:पर्यटकांनी फुलले जिल्ह्यातील समुद्रकिनारे

रायगड : ऐन दिवाळीत अरबी समुद्रात क्यार चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने जिल्ह्यात वर्तवली होती. सुदैवाने हे वादळ दक्षिणेकडे वळल्यामुळे रायगड करांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पर्यटकांनीही आता जिल्ह्यातील समुद्र किनारी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत.

Body:गणपती, नवरात्रोस्तव हे सण पावसात गेले असून दिवाळी सणावरही पावसाचे सावट तयार झाले होते. दीपावली सणात शाळा, कॉलेजला सुट्या असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात पर्यटनास येत असतात. मात्र चक्रीवादळमुळे पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली होती. चक्रीवादळाचा धोका ओसरल्याने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
Conclusion:जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर या समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पर्यटक आल्याने स्थानिक व्यवसायिकही आता खुश दिसत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.