ETV Bharat / state

'स्वच्छ भारत' अभियानात पनवेलचा राज्यात 25 वा क्रमांक - Swachh Bharat Mission

मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महानगरपालिकेने भाग घेतला होता. मात्र, त्यावेळी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण पनवेल महापालिकेच्या एकूण ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आल्याने पनवेल महानगर पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा केल्याचे दिसून येत आहे.

author img

By

Published : Mar 8, 2019, 12:52 PM IST

पनवेल - भारत देशातील सर्व राज्य आणि शहरांमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पनवेल शहराचा देशात 86 वा क्रमांक आला आहे, तर राज्यात २५ व्या क्रमांक आला आहे. मागील वर्षी पनवेल शहर देशभरात ८७ व्या क्रमांकावर आले होते.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेत देशभरातील ४२३७ शहरे सहभागी झाली होती. पनवेल महापालिकेची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली आहे. बाल्यावस्थेत असलेल्या पनवेल महानगरपालिकेसमोर प्रशासनाची घडी बसवणे, सिडको नोट हस्तांतर आदीसह ग्रामीण भागाला शहरांच्या तुलनेत मुख्य प्रवाहात आणणे हे प्रश्न आहेत. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महानगरपालिकेने भाग घेतला होता. मात्र, त्यावेळी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण पनवेल महापालिकेच्या एकूण ११० हेक्टर चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करण्यात आल्याने पनवेल महानगर पालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत काही प्रमाणात सुधारणा केल्याचे दिसून येत आहे. कचरा व्यवस्थापन यावर्षी पनवेल महापालिकेच्या ताब्यात आले आहे. मागील वर्षी ते सिडको व्यवस्थापनाकडे होते. पनवेल महापालिका क्षेत्रात एमआयडीसी एपीएमसी मार्केट, स्टील मार्केट, ग्रामीण भागाचा सहभाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ग्रामीण भाग अद्याप मागासलेला आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत पालिकेने भित्तिचित्रे, कचरा व्यवस्थापन आदी वर काम केल्याने स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण आता आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षी केवळ ३० हेक्टर चौरस किलोमीटरमध्ये स्वच्छ सर्वेक्षण याची पाहणी झाली होती. या ही वर्षी संपूर्ण पालिका क्षेत्रात सर्वे झाला तरी देखील मागील वर्षीच्या तुलनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत भविष्यात नक्कीच सुधारणा होतील, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.

Intro:बातमी आधी मोजोवरून याच slug ने सेंड केली आहे. बातमी व्हिज्युअल सोबत जोडले आहेत.

Body:बातमी आधी मोजोवरून याच slug ने सेंड केली आहे. बातमी व्हिज्युअल सोबत जोडले आहेत.

Conclusion:बातमी आधी मोजोवरून याच slug ने सेंड केली आहे. बातमी व्हिज्युअल सोबत जोडले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.