ETV Bharat / state

कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही; अवधूतला शुभेच्छा - सुनील तटकरे - रायगड

श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबांधन बांधून भगवा झेंडा हातात घेतला.

सुनील तटकरे
author img

By

Published : Sep 9, 2019, 10:24 PM IST

रायगड - अवधूत याने घेतलेला निर्णय हा त्याचा त्याने घेतला आहे. ही कौटुंबिक बाब असुन त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. पण कोणाच्या जाण्याने पक्षाला हानी पोहचणार नाही. अवधूत याने शिवसेनेत प्रवेश केला असून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी अवधूत तटकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत दिली आहे.

खासदार सुनील तटकरे

हेही वाचा - आयारामांमुळे सत्ताधारी पक्षातील अनेकजण आमच्या संपर्कात - वडेट्टीवार

श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबांधन बांधून भगवा झेंडा हातात घेत पक्ष प्रवेश केला. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रमोद घोसाळकर उपस्थित होते.

हेही वाचा - भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी

अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला आहे. तसेच ही बाब कौटुंबिक असल्याने यावर मी जास्त भाष्य करणार नाही. श्रीवर्धन व कर्जत खालापूर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तसेच आघाडीतर्फे 5 मतदारसंघात आमची आघाडी मजबूत आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही, असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Intro:पुतण्याला माझ्याकडून शुभेच्छा - खासदार सुनील तटकरे

कोणाच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही

अवधूतने घेतलेला निर्णय हा सर्वस्वी त्याचाच

रायगड : अवधूत याने घेतलेला निर्णय हा त्याचा त्याने घेतला आहे. ही कौटुंबिक बाब असुन त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. कोणाच्या जाण्याने पक्षाला हानी पोहचणार नाही. अवधूत याने शिवसेनेत प्रवेश केला असून माझ्या त्याला शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया काका खासदार सुनील तटकरे यांनी अवधूत तटकरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत दिली आहे.Body:श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत तटकरे, माजी आमदार अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबांधन बांधून भगवा झेंडा हातात घेतला आहे. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रमोद घोसाळकर उपस्थीत होते. अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षात गेल्याबाबत काका खासदार सुनील तटकरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. Conclusion:अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला आहे. तसेच ही बाब कौटुंबिक असल्याने यावर मी जास्त भाष्य करणार नाही. श्रीवर्धन व कर्जत खालापूर हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. तसेच आघाडीतर्फे पाच मतदार संघात आमची आघाडी मजबूत आहे. त्यामुळे कोणाच्या जाण्याने कोणताही परिणाम होणार नाही. मात्र तरीही आमच्या पुतण्याला माझ्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.