ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांचा कर्जत दौरा रद्द, फोनवरून साधणार संवाद - शिवसेना उद्धव ठाकरे

ढगाळ वातावरण असल्याने हेलिकॉप्टर उतरू शकणार नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.

उद्धव ठाकरे यांचा कर्जत दौरा रद्द
author img

By

Published : Oct 18, 2019, 4:51 PM IST

रायगड - कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार होते. मात्र, जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर उतरण्यास बाधा असल्याने उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. कर्जत येथील दौरा रद्द झाला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फोनवरून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा - 'महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेससाठी पोषक; यंदा परिवर्तन होणारच'

कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्जतमधील पोलीस मैदानावर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई येथून हेलिकॉप्टरने कर्जतमध्ये सभेसाठी येणार होते.

ढगाळ वातावरण असल्याने हेलिकॉप्टर उतरू शकणार नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. अशी महिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.

हेही वाचा - संगमनेर मतदारसंघ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गडाला खिंडार पाडण्यास विरोधक एकवटले

Intro:Body:

उद्धव ठाकरे यांचा कर्जत दौरा रद्द, फोनवरून साधणार संवाद

रायगड : कर्जत विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार होते. मात्र जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर उतरण्यास बाधा असल्याने उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. कर्जत येथील दौरा रद्द झाला असला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे फोनवरून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेंद्र थोरवे याना उमेदवारी देण्यात आली आहे. कर्जतमधील पोलीस मैदानावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबई येथून हेलिकॉप्टरने कर्जतमध्ये सभेसाठी येणार होते. मात्र जिल्ह्यात सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ढगाळ वातावरण असल्याने हेलिकॉप्टर उतरू शकणार नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द झाला आहे. अशी महिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.