ETV Bharat / state

रायगडमध्ये ४ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाची तुफान बॅटींग - रायगड पाऊस

रायगडमध्ये विजांचा जोरदार कडकडाट सुरू आहे. यामुळे सध्या रस्त्यांवर सामसूम असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्याची छपरे उडून नुकसान झाले आहे.

रायगडमध्ये ४ दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाची तुफान बॅटींग
author img

By

Published : Oct 10, 2019, 5:42 PM IST

रायगड - गेल्या चार दिवसांपासून खालापूरसह कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दररोज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात होते. रात्रीपर्यंत पाऊस सुरू असतो.

रायगडमध्ये विजांचा जोरदार कडकडाट सुरू आहे. यामुळे सध्या रस्त्यांवर सामसूम असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरांवरील पत्र्याची छपरे उडून नुकसान झाले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. तसेच प्रचारासाठी अवघे ८ दिवस बाकी राहिले आहे. त्यातच पावसाने तुफान बॅटींग सुरू केली. त्यामुळे उमेदवारांना देखील प्रचारासाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांच्यातदेखील नाराजी पाहायला मिळत आहे.

Intro:रायगड -
गेले चार दिवस खालापुर सह कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकुल घातला आहे, गेले चार दिवस दुरारी 3 वाजन्याच्या सुमारास हा पाऊस सुरु होतो व रात्र होई पर्यन्त तूफान हजेरी लावत आहे,विजांच्या कडकडात व ढगांच्या गडगडाडात जोरदार बैटिंग करीत असल्याने जनजीवन विस्कलीत झाले आहे.Body: खालापुर, खोपोली सह कर्जत तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकुल घातला आहे, गेले चार दिवस दुरारी 3 वाजन्याच्या सुमारास हा पाऊस सुरु होतो व रात्र होई पर्यन्त तूफान हजेरी लावत आहे,विजांच्या कडकडात व ढगांच्या गडगडाडात जोरदार बैटिंग करीत असल्याने जनजीवन विस्कलीत झाले आहे.वीजा चमकत असल्या मुळे कोणीही घराच्या बाहेर पडण्याचे धाडस करीत नाही त्यात सोसाटयाच्या वाऱ्या मुळे ही सर्वत्र भीतिचे वातावरण पहावयास मिळत आहे,सध्या विधानसभेची निवडणूकीची धामधुम सर्वत्र सुरु असल्याने व प्रचाराचे अवघे आठ दिवस बाकी राहिले असल्यामुळे या तूफान परतीच्या पावसामुळे उमेदवाराना ही प्रचारास बाहेर पड़ता येत नसल्याने त्यांच्यात ही नाराजी पहावयास मिळत आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.