ETV Bharat / state

रायगड : श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे 38,783 मतांनी विजयी - महाड विधानसभा मतदारसंघ

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलीबाग, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघाचा समावेश होतो. या सात विधानसभा मतदारसंघात यंदाची मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

RAIGAD LIVE : थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात
author img

By

Published : Oct 24, 2019, 7:47 AM IST

Updated : Oct 24, 2019, 7:46 PM IST

रायगड - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. आज (गुरूवार) निकालाचा महावार असून जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे स्पष्ट होईल.

LIVE UPDATE :

  • २.१० दु - पनवेल मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी.
  • २.१० दु - पेण मतदारसंघातून भाजपचे रविशेठ पाटील विजयी, पेणमध्ये भाजप पहिल्यांदाच विजयी.
  • १.५१ दु - श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे 38783 मतांनी विजयी. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा केला पराभव.
  • १.५१ दु - महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे भरत गोगावले 21,256 मतांनी विजयी.
  • १.५१ दु - कर्जत विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र थोरवे विजयी. थोरवे यांनी विद्यमान आमदार सुरेश लाड यांचा केला पराभव.
  • १.३२ दु - अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी. दळवी यांनी विद्यमान आमदार सुभाष पाटील यांचा केला पराभव.
  • १२.५४ दु - उरण विधानसभा मतदार संघातून भाजपा बंडखोर उमेदवार महेश रतनलाल बालदी हे 5908 मतांनी विजयी झाले आहेत.
  • १२.४४ दु - चोविसाव्या फेरीपर्यंत अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 30 हजार 172 मतांनी आघाडीवर.
  • १२.४४ दु - उरण मध्ये अपक्ष बंडखोर उमेदवार महेश बालदी आघाडीवर.
  • १२.३० दु - पेण मतदारसंघातून सतराव्या फेरीत भाजपचे रविशेठ पाटील 21827 मतांनी आघाडीवर.
  • १२.२९ दु - सतराव्या फेरीत कर्जत मधुन शिवसेनेचे महेंद्र थोरवे 10342 मतांनी आघाडीवर.
  • १२.२९ दु - श्रीवर्धन मतदार संघातून सतराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे २९ हजार ५४३ मतांनी आघाडीवर.
  • १२.२९ दु - अलिबाग विधानसभा मतदार संघातून २३व्या फेरीअखेर शिवसेनेचे महेंद्र दळवी 28,933 मतांनी आघाडीवर.
  • १२.२५ दु - उरण विधानसभा मतदार संघातून विसाव्या फेरीपर्यंत महेश बालदी (भाजप, बंडखोर) 5089 मतांनी आघाडीवर.
  • १२.२१ दु - विसाव्या फेरीपर्यंत अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 24 हजार 532 मतांनी आघाडीवर.
  • १२.२० दु - शेतकरी कामगार पक्ष बालेकिल्यात पिछाडीवर. पेण, अलिबागमध्ये शेकाप पिछाडीवर तर उरण मध्ये काटे की टक्कर.
  • १२.२० दु - उरण विधानसभा मतदार संघातून सोळाव्या फेरीपर्यंत महेश बालदी (भाजप, बंडखोर) 4850 मतांनी आघाडीवर.
  • ११.४७ स - सतराव्या फेरीपर्यंत महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे भरत गोगावले 11 हजार159 मतांनी आघाडीवर.
  • ११.४७ स - अलिबाग विधानसभा मतदार संघातून 18व्या फेरीअखेर शिवसेनेचे महेंद्र दळवी 21,755 मतांनी आघाडीवर.
  • ११.३७ स - कर्जत मधुन शिवसेनेचे महेंद्र थोरवे अकराव्या फेरीत 9651 मतांनी आघाडीवर.
  • ११.३३ स - सोळाव्या फेरीत महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे भरत गोगावले 11हजार 330 मतांनी आघाडीवर.
  • ११.३२ स -पंधराव्या फेरीत महाड मतदारसंघातून भरत गोगावले 7295 मतांनी आघाडीवर.
  • ११.३० स - उरण विधानसभा मतदार संघातून तेराव्या फेरीअखेर महेश बालदी (भाजप, बंडखोर) 3140 मतांनी आघाडीवर.
  • ११.३० स - श्रीवर्धन मतदार संघातून तेराव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे २३ हजार ९२ मतांनी आघाडीवर.
  • ११.३० स - सोळाव्या फेरीअखेर अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 17 हजार 879 मतांनी आघाडीवर.
  • १०.५६ स - उरण विधानसभा मतदार संघातून दहाव्या फेरीअखेर महेश बालदी (भाजप, बंडखोर) 1464 मतांनी आघाडीवर.
  • १०.५५ स - अलिबाग विधानसभा मतदार संघातून तेराव्या फेरीअखेर शिवसेनेचे महेंद्र दळवी 15293 मतांनी आघाडीवर
  • १०.५१ स - उरण विधानसभा मतदार संघातून नवव्या फेरीअखेर महेश बालदी (भाजप, बंडखोर) 363 मतांनी आघाडीवर.
  • १०.५१ स - कर्जत मधुन शिवसेनेचे महेंद्र थोरवे आठव्या फेरीत 6027 मतांनी आघाडीवर.
  • १०.४९ स - बाराव्या फेरीत महाड मतदारसंघातून भरत गोगावले 9719 मतांनीआघाडीवर.
  • १०.४९ स - श्रीवर्धन मतदार संघातून नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे 16277 ने आघाडीवर.
  • १०.४९ स - पेण मतदारसंघातून सातव्या फेरीअखेर भाजपचे रविशेठ पाटील 10470 मतांनी आघाडीवर.
  • १०.२० स - कर्जत मधुन शिवसेनेचे महेंद्र थोरवे सहाव्या फेरीत 4264 मतांनी आघाडीवर.
  • १०.१८ स - अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी दहाव्या फेरीत 13519 मतांनीआघाडीवर.
  • १०.१७ स - उरण विधानसभा मतदार संघातून पाचव्या फेरीअखेर विवेक पाटील (महाआघाडी) 334 मतांनी आघाडीवर.
  • १०.१७ स - श्रीवर्धन मतदार संघातून सहाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे १०२४० मतांनी आघाडीवर.
  • १०.०८ स - उरण विधानसभा मतदार संघातून चौथ्या फेरीअखेर महेश बालदी (भाजप, बंडखोर) 47 मतांनी आघाडीवर.
  • १०.०६ स - पाचव्या फेरीत श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे 8883 मतांनी आघाडीवर.
  • १०.०६ स - अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी ११६०७ मतांनी आघाडीवर.
  • १०.०३ स - पेण मतदारसंघातून तिसऱ्या फेरीअखेर रविशेठ पाटील 6809 मतांनी आघाडीवर
  • १०.०३ स - सातव्या फेरीअखेर महाड मतदारसंघातून शिवसेनेचे भरत गोगावले 5 हजार 675 मतांनी आघाडीवर.
  • ९.४५ स - पाचव्या फेरीत महाड मतदारसंघातून भरत गोगावले 3975 मतांनीआघाडीवर.
  • ९.४५ स - अलिबागमधून सातव्या फेरीत शिवसेनेचे महेंद्र दळवी 8609 मतांनी आघाडीवर.
  • ९.३१ स - दुसऱ्या फेरीत कर्जत मधुन शिवसेनेचे महेंद्र थोरवे 904 मतांनी आघाडीवर.
  • ९.२४ स - तिसऱ्या फेरीत श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे 5706 मतांनी आघाडीवर.
  • ९.०४ स - कर्जत मधुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश नारायण लाड ४३०० मतांनी आघाडीवर.
  • ९.०४ स - दुसऱ्या फेरीत श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे 4624 मतांनी आघाडीवर.
  • ९.०१ स - महाड मतदारसंघातून भरत गोगावले 527 मतांनीआघाडीवर.
  • ८.४७ स - महाड मतदारसंघातून भरत गोगावले 500 मतांनीआघाडीवर.
  • ८.४७ स - दुसऱ्या फेरीअखेर अलिबाग शिवसेनेचे महेंद्र दळवी 3421 मतांनी आघाडीवर.
  • ८.४४ स - श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे १७५३ मतांनी आघाडीवर.
  • ८.३२ स - अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 2 हजार 313 मतांनी आघाडीवर, शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर.
  • ८.०९ स - उरण विधानसभा मतमोजणीला सुरुवात.
  • ८.०९ स - कर्जत येथे टपाली मतमोजणीला सुरुवात.
  • ८.०० स - मतमोजणीला सुरूवात.

उरणमधील जासई मतमोजणी केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 190 उरण विधानसभा मतदार संघातील मतमोजणी केंद्र आता सज्ज झाले असून, मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर या केंरस्थळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तर ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून, अतिरिक्त पोलीस बलाच्या माध्यमातून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर किनाताही दंगलीचा प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकही सज्ज झाले असून, मतमोजणी प्रक्रिया एकूण 15 टेबल आणि 24 फेऱ्यांच्या माध्यमातून पार पडणार असल्याचे निवडणूक अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलीबाग, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघाचा समावेश होतो. या सात विधानसभा मतदारसंघात यंदाची मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

पनवेल विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - यंदाच्या निवडणूकीतही भाजपकडून प्रशांत ठाकूर परत एकदा निवडणूकीच्या रिगंणात उतरले आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) vs महेंद्र थोरवे (शिवसेना)

उरण विधानसभा मतदारसंघ -

यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेकडून मनोहर भोईर परत एकदा निवडणूक लढवत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पेण विधानसभा मतदारसंघ -

यंदा रविशेट पाटील परत एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अलीबाग विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - महेंद्र दळवी (शिवसेना) vs श्रद्धा ठाकूर (काँग्रेस) vs राजेंद्र ठाकूर (अपक्ष)

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - विनोद घोसाळकर (शिवसेना) vs अदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाड विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - भरत गोगावले (शिवसेना) vs माणिक जगताप (काँग्रेस)

Intro:Body:

raigad constituency elections 2019

raigad constituency news, raigad constituency candidates news, raigad constituency latest news

रायगड - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले. राज्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले.

LIVE UPDATE :

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलीबाग, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघाचा समावेश होतो. या सात विधानसभा मतदारसंघात यंदाची मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरीही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. परंतू, मतदारांचा प्रतिसाद कमी झाल्याने सातही विधानसभा मतदारसंघात 65.86 टक्के मतदान झाले.

पनवेल विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - यंदाच्या निवडणूकीतही भाजपकडून प्रशांत ठाकूर परत एकदा निवडणूकीच्या रिगंणात उतरले आहेत.

कर्जत विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - सुरेश लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) vs महेंद्र थोरवे (शिवसेना)

उरण विधानसभा मतदारसंघ -

यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेकडून  मनोहर भोईर परत एकदा निवडणूक लढवत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पेण विधानसभा मतदारसंघ -

यंदा रविशेट पाटील  परत एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

अलीबाग विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - महेंद्र दळवी (शिवसेना) vs श्रद्धा ठाकूर (काँग्रेस) vs राजेंद्र ठाकूर (अपक्ष)

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - विनोद घोसाळकर (शिवसेना) vs आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाड विधानसभा मतदारसंघ -

प्रमुख लढत - भरत गोगावले (शिवसेना) vs माणिक जगताप (काँग्रेस)

Conclusion:
Last Updated : Oct 24, 2019, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.