ETV Bharat / state

रायगड काँग्रेसतर्फे पंतप्रधानासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोपी आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची होळी

author img

By

Published : Aug 1, 2019, 5:56 PM IST

उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी अलिबाग काँग्रेसने रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार कुलदीप सिंह सेंगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांची होळी करण्यात आली.

रायगड काँग्रेसतर्फे पंतप्रधानासह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोपी आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची होळी

रायगड­ - उत्तर प्रदेशमधील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी आणि घटनेच्या निषेधासाठी अलिबाग काँग्रेसने रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अलिबाग तालुका काँग्रेसच्या वतीने आमदार कुलदीप सिंह सेंगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांची होळी करण्यात आली.

अलिबागमधील काँग्रेस भवन कार्यालयासमोर तालुका व जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमदार सेंगर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी 'मोदी सरकार हाय हाय, योगी सरकार हाय हाय' या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आमदार सेंगर यांच्या प्रतिमा जाळून या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा अॅ़ड. श्रद्धा ठाकूर, युवक जिल्हाध्यक्ष अॅ़ड. प्रथमेश पाटील, तालुका अध्यक्ष योगेश मगर, अलिबाग मुरुड, विधानसभा युवक अध्यक्ष अॅ़ड. कौस्तुभ पुणेकर, प्रभाकर राणे, आकाश राणे आदी कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

काँग्रेस पक्षातर्फे ऊन्नाव प्रकरणातील आरोपींचा निषेध

पंतप्रधानासह, मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, आमदार सेंगर यांच्या प्रतिमांची केली होळी

रायगड : उत्तर प्रदेशमधील ऊन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदार कुलदीप सिंह सेंगरला फाशी देण्याच्या मागणीसाठी व या घटनेचा निषेध अलिबाग तालुका काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, जिल्हा महिला काँग्रेस तर्फे करण्यात आला. यावेळी अलिबाग तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून आमदार कुलदीप सिंह सेंगर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमांची होळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली.

रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा अड. श्रद्धा ठाकूर, युवक जिल्हाध्यक्ष अड. प्रथमेश पाटील, तालुका अध्यक्ष योगेश मगर, अलिबाग मुरुड विधानसभा युवक अध्यक्ष अड. कौस्तुभ पुणेकर, प्रभाकर राणे, आकाश राणे आदीकार्यकर्ते, महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.

अलिबागमधील काँग्रेस भवन कार्यालयासमोर तालुका व जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ऊन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमदार सेंगर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मोदी सरकार हाय हाय, योगी सरकार हाय हाय या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी घोषणामधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आमदार सेंगर यांच्या प्रतिमा जाळून या प्रकरणाचा निषेध नोंदवीला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.