ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर एसटी उलटली; ब्रेक फेल झाल्याने दुर्घटना

author img

By

Published : Aug 26, 2019, 1:51 PM IST

बोरीवलीपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला आहे. भोकरपाडा येथील वळणावर ब्रेक फेल झाल्याने ही बस उलटली असून, जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बोरीवलीपासून करमाळाला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला आहे.

रायगड - बोरीवलीपासून सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याला जाणाऱ्या एसटीचा मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल जवळ अपघात झाला. भोकरपाडा येथील वळणावर ब्रेक फेल झाल्याने ही बस उलटली असून, जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित दुर्घटनेत नितीन लोटके(नगर), सचिन चांदणे (दौंड), पापु रोकडे (लोणावळा), पुष्पा तानाजी कांबळे (पुणे) व रंजना पोहोकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.

Intro:रायगड ब्रेकिंग

मुंबई पुणे महामार्गाव बोरिवली करमाळा एसटी बसला अपघात

पनवेल येथील भोकरपाडा येथे वळणावर ब्रेक फेल झाल्याने बस पलटी

बोरीवली करमाळा एम एच 14/ बीटी 4689

नितीन लोटके ,नगर, सचिन चांदणे ,दोंड, पापु रोकडे लोणावळा , पुस्पा तानाजी कांबळे ,पुणे, रंजना पोहोकर ,पुणे हे प्रवासी जखमी झाले आहेत

जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे

एसटी अपघाताची मालिका मुंबई पुणे महामार्गावर सुरुचBody:रायगड ब्रेकिंगConclusion:रायगड ब्रेकिंग
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.