रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात होऊन लहान मुलाचा मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई लेनवर कार व ट्रकचा अपघात होऊन कारमधील 6 वर्षीय जागीच मृत्यू झाला असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर कार व ट्र्कचा भीषण अपघात, 6 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू - मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर कार व ट्र्कचा भीषण अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात होऊन लहान मुलाचा मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई लेनवर कार व ट्रकचा अपघात होऊन कारमधील 6 वर्षीय जागीच मृत्यू झाला असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Mumbai-Pune Expressway accident
रायगड - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात होऊन लहान मुलाचा मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई लेनवर कार व ट्रकचा अपघात होऊन कारमधील 6 वर्षीय जागीच मृत्यू झाला असून 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
Last Updated : Aug 18, 2021, 9:59 PM IST