ETV Bharat / state

जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वाहिनी जळली; वीज नसल्याने रुग्णांची गैरसोय - एक्सरे

चार दिवसांपूर्वी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वाहिनी केबल जळाली. यामुळे सिटीस्कॅन, एक्सरे ही उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे सिटीस्कॅन व एक्सरेसाठी येणाऱ्या रुग्णांची वीज नसल्याने गैरसोय झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय
author img

By

Published : Jul 10, 2019, 6:16 PM IST

रायगड- अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वीज वाहिनी जळाल्याने चार दिवसांपासून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे वीज नसल्याने बंद आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने याबाबत चार दिवसांनी हालचाल सुरू केल्यानंतर महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वीज वाहिनी केबल नसल्याने सिटीस्कॅन, एक्सरे विभागात विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची गैरसोय झाली आहे.

चार दिवसांपूर्वी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वाहिनी केबल जळाली.

जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी, अशी रुग्णांची अपेक्षा असताना अनेक वेळा येथे रुग्णांची गैरसोय होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन, एक्सरे, सुविधा आहे. मात्र, त्यांच्या उपकरणासाठी उच्च दाब वाहिनीची गरज असते. यासाठी महावितरणने उच्च दाब वीज वाहिनी रुग्णालय परिसरात जोडली आहे. या उच्च दाब वाहिनीवरून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे यांना वीज दिली आहे.

चार दिवसांपूर्वी उच्च दाब वाहिनी केबल जळाली. यामुळे सिटीस्कॅन, एक्सरे ही उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे सिटीस्कॅन व एक्सरेसाठी येणाऱ्या रुग्णांची वीज नसल्याने गैरसोय झाली आहे. या समस्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना माहिती दिली असता याबाबत ते याबाबत अनभिज्ञ होते.

या घटनेची माहिती घेतल्यानंतर महावितरणने रुग्णालयात येऊन पाहणी केली. मात्र, जळालेली केबल उपलब्ध नसल्याने ती आणल्यानंतर काम पूर्ण होईल. त्यानंतरच रुग्णालयातील दोन्ही विभागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू होईल. मात्र, तूर्तास तरी सिटीस्कॅन, एक्सरे, करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असून लवकर या सुविधा सुरू करा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे

Intro:जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वाहिनी जळली

चार दिवसांपासून सिटीस्कॅन, एक्सरे विभागात वीज नसल्याने रुग्णांची होत आहे गैरसोय

रायगड : अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील उच्च दाब वीज वाहिनी जळल्या कारणाने चार दिवसांपासून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे वीज नसल्याने बंद अवस्थेत आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत चार दिवसांनी हालचाल सुरू केल्यानंतर महावितरणकडून हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र वीज वाहिनी केबल नसल्याने दोन्ही विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची गैरसोय झाली आहे.Body:जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळावी अशी रुग्णाची अपेक्षा असताना अनेक वेळा येथे रुग्णांची गैरसोय होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन, एक्सरे, सुविधा असल्याने त्यांच्या उपकरणा साठी उच्च दाब वाहिनीची गरज असते. यासाठी महावितरणने उच्च दाब वीज वाहिनी रुग्णालय परिसरात जोडली आहे. या उच्च दाब वाहिनीवरून सिटीस्कॅन, एक्सरे मशीन उपकरणे याना वीज दिली आहे.Conclusion:चार दिवसांपूर्वी उच्च दाब वाहिनी केबल जळली. यामुळे सिटीस्कॅन, एक्सरे ही उपकरणे बंद पडली आहेत. त्यामुळे सिटीस्कॅन व एक्सरेसाठी येणाऱ्या रुग्णांचे वीज नसल्याने गैरसोय झाली आहे. या समस्येबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी याना माहिती दिली असता याबाबत ते अनभिन्न होते. माहिती घेतल्यानंतर महावितरणने रुग्णालयात येऊन पाहणी केली. मात्र जळलेली केबल उपलब्ध नसल्याने ती आणल्यानंतर काम पूर्ण होईल. त्यानंतरच रुग्णालयातील दोन्ही विभागातील वीज पुरवठा सुरळीत सुरू होईल. मात्र तूर्तास तरी सिटीस्कॅन, एक्सरे, करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असून लवकर या सुविधा सुरू करा अशी मागणी रुग्णाकडून होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.