रायगड - पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असुन तो मृत्यूशी झुंज देत आहे. घटना होऊन ५-६ दिवस उलटले तरीही कळंबोली पोलीस आरोपींना अटक करू शकले नाहीत.
तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पनवेलच्या नगरसेवक पुत्रांना अद्याप अटक नाही - पनवेल तरूणावर जीवघणा हल्ला
पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. या घटनेला एक आठवडा उलटून गेला, तरी गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांची मुलं अजूनही मोकाटच आहेत.
पिडीत तरुण
रायगड - पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागला असुन तो मृत्यूशी झुंज देत आहे. घटना होऊन ५-६ दिवस उलटले तरीही कळंबोली पोलीस आरोपींना अटक करू शकले नाहीत.
Intro:टीप:-
सोबत विओ जोडला आहे. त्यात कुठे कोणती बाईट लावायची आहे ते व्हिडीओ मधील वेळेनुसार नमूद केले आहे. सोबतीच्या चार वाक्याचे ग्राफिक्सवर विओ लावता आले तर उत्तम होईल. यासाठी आधी सेम slug ने पाठवलेल्या स्टोरीमध्ये सर्व व्हिज्युअल आणि बाईट्स पाठविल्या आहेत. शेवटी P2C लावून पॅकेजचा साइन आउट करावा, ही विनंती. पॅकेज साठी फुटेज याच slug ने फोटो आणि व्हिडीओ सोबत आधी पाठवले आहेत.
Location- पनवेल
Gfx+VO
1) सत्तेचा माज पनवेलच्या नगरसेवकाला पडला महागात
2) तरुणाच्या डोक्यात चक्क आठ बिअरच्या बाटल्या फोडल्या
3) पीडित तरुणाची मृत्यूशी झुंज
4) तीन दिवसानंतर ही गुंड नगरसेवक पुत्र मोकाटंच
पनवेलचे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात चक्क आठ बियरच्या बाटल्या फोडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना गेल्या शनिवारी रात्री घडली होती. यात पीडित तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तरीही सुरवातीला कळंबोली पोलिसांनी याबाबत कलम 307 न लावता केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल करून गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांना झुकते माप मिळत होते. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने बातमी लावून पीडित तरुणाच्या कुटुंबियांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर कलंबोली पोलीस खडबडून जागे झाले आणि तरुणावर हल्ला करणारे गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला. पण घटनेच्या चार दिवसानंतर कलम 307 लावून थंड पडलेले कळंबोली पोलीस नगरसेवक पुत्र आरोपींना एक आठवड्यानंतर ही अटक करू शकले नाहीत. Body:
सिद्धार्थ गायकवाड या तरुणाला दोन दिवसांपूर्वी नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या मुलांनी जुजबी कारणावरुन मारले होते. यानंतर त्याने कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र आम्ही नगरसेवकाची मुले असल्यामुळे आमच्या विरोधात कोण कशी काय तक्रार करु शकतो? अशा वल्गना करत जगदीश गायकवाड यांची मुले सिध्दार्थला शोधत होती. मात्र तो हाती न लागल्यामुळे त्याचा भाऊ विश्वनाथवर आरोपींनी राग काढला.
रोडपाली येथील एका बारसमोर नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांसह अन्य चार ते पाच जणांनी विश्वनाथवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी विश्वनाथ याच्या डोक्यावर त्यांनी बियारच्या बाटल्या आणि ग्लास फोडले. यामध्ये विश्वनाथ हा गंभीररित्या जखमी झाला.
तरुणावर आठ बियरच्या बाटल्या फोडून जीवघेणा हल्ला झालेल्या घटनेत सुरवातीला कळंबोली पोलिसांनी केवळ हाणामारीचा गुन्हा दाखल करून हलगर्जीपणा करणार्या पोलिसांनी आता आरोपींचा अटकेतही टाळाटाळ चालवली आहे. मात्र, घटनेला एक आठवडा उलटून गेला, तरी गोल्डमॅन नगरसेवक जगदीश गायकवाड यांची मुलं अजूनही मोकाटच आहे. राजकीय पाठबळ व पोलिसांची कृपादृष्टी यामुळे सध्या हे गुंड शिरजोर, तर पीडित कुटुंब दहशतीखाली अशी उलट परिस्थिती असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केलाय.
Conclusion:
नेहमी सर्वसामान्यांना पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या पोलिसांनी संबंधित आरोपींना अजिबात अटक केली नाही. पोलिसांच्या दृष्टीने ते फरार आहेत. त्यांच्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, असं सांगतानाही या कुटुंबियांच्या डोळ्यात दहशत स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तरुणावर हल्ला करणारे तरुणांना कळंबोली पोलीस कधी अटक करणार असा सवाल, पीडित तरुणाचे कुटुंबीय करत आहेत.