ETV Bharat / state

रायगड जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे पारंपरिक वाद्यांच्या सुरात आगमन - bappa in raigad

कोकणासह रायगडात गणरायाचे आगमन होत असून घरोघरी ढोल ताशांच्या गजर पारंपरिक वाद्यांचे सूर ऐकायला मिळत आहेत. गणरायाची स्थापना घरोघरी करण्यात आली असून गणरायाला वेगवेगळ्या मखरात विराजमान करण्यात आले आहे. पुढील दहा दिवस गणेशभक्तीत भक्त रमून जाणार असून सगळीकडे गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

रायगड बाप्पा
author img

By

Published : Sep 2, 2019, 5:14 PM IST

Updated : Sep 2, 2019, 6:09 PM IST

रायगड- सर्वांचा लाडका विघ्नहर्ता गणरायाचे आज 2 सप्‍टेंबरला घरोघरी ढोल ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झाले आहे. त्यामुळे सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरले आहे. गणेशभक्त भक्तीत रमून गेले आहेत. गणरायाचे आगमन झाले असल्याने आजपासून सगळीकडे आरतीचे सूरही ऐकायला मिळत आहेत.

रायगडमधील गणेशोत्सवाची दृश्ये

कोकणासह रायगडात गणेश उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. रायगड जिल्ह्यात 268 ठिकाणी सार्वजनिक तर 99 हजार 92 घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळपासून गणेश कला केंद्रातून गणेशभक्तांची गणरायाची मूर्ती आणण्याची लगबग सुरू होती. ढोल ताशा तसेच खालू बाजा या पारंपरिक वाद्याचा व गणरायाचा गजर करत गणेशभक्त गणपती डोक्यावरुन आणत होते. तर काहीजण गणेश मूर्ती वाहनातून आणत होते.

गावी गणेश मूर्ती डोक्यावुनर आणली जात आहे. गणरायाची स्थापना घरोघरी करण्यात आली असून गणरायाला वेगवेगळ्या मखरात विराजमान करण्यात आले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे मोदकही आज घरोघरी केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील दहा दिवस सगळीकडे गणेशाची धूम पाहायला मिळणार आहे.

Intro:जिल्ह्यात लाडक्या बाप्पाचे पारंपरिक वाद्यात घरोघरी आगमन

मंत्रोच्चारात पूजा करून गणराय मखरात स्थानापन्न

आजपासून दहा दिवस घुमणार आरतीचे सूर

जिल्ह्यात 288 सार्वजनिक तर 92 हजार घरगुती गणपतीची झाली प्राणप्रतिष्ठा

रायगड : सर्वांचा लाडका विघ्नहर्ता गणरायाचे आज 2 सप्‍टेंबरला घरोघरी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यात आगमन झाले आहे. त्यामुळे सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरले आहे. गणेशभक्त गणेशाच्या भक्तीत रमून गेले आहेत. गणरायाचे आगमन झाले असल्याने आजपासून सगळीकडे आरतीचे सूरही ऐकावयास येणार आहेत.Body:कोकणासह रायगडात गणेश उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. रायगड जिल्ह्यात 268
ठिकाणी सार्वजनिक तर 99 हजार 92 घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सकाळपासून गणेश कला केंद्रातून गणेशभक्तांची गणरायाची मूर्ती आणण्याची लगबग सुरू होती. ढोल ताशा तसेच खालू बाजा या पारंपरिक वाद्याचा व गणरायाचा गजर करीत गणेशभक्त गणपती डोक्यावर आणत होते. तर काहीजण गणेश मूर्ती वाहनातून आणत होते.Conclusion:गावी आजही गणेश मूर्ती ह्या डोक्यावर आणत असून शेताच्या बांधावरून गणरायाची मूर्ती आणली जात आहे. गणरायाची स्थापना घरोघरी करण्यात आली असून गणरायाला वेगवेगळ्या मखरात विराजमान करण्यात आले आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे मोदकही आज घरोघरी केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील दहा दिवस हे गणेशभक्तीत गणेश भक्तांचे रमून जाणार असून सगळीकडे गणेशाची धूम पाहायला मिळणार आहे.
Last Updated : Sep 2, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.