ETV Bharat / state

रायगडमध्ये मासळी महागल्याने खवय्यांचे हाल

मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले आहेत. अतिवृष्टी नंतर वादळांची मालिका यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमारांना बसला आहे.

मासळी महागल्याने खवय्यांचे हाल
author img

By

Published : Nov 14, 2019, 8:27 PM IST

रायगड - सध्या बाजारात मासळीचा मोठा तुटवडा भासतो आहे. जी मासळी सध्या उपलब्ध आहे ती प्रचंड महाग आहे. त्यामुळे खवय्यांचे हाल होत आहेत. जिभेचे चोचले पुरवणे कठीण झाले आहे. पापलेटची जोडी हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. परिणामी गजबजलेल्या मासळी बाजारात किरकोळ गर्दी पाहायला मिळते.

मासळी महागल्याने खवय्यांचे हाल

हेही वाचा- लग्नाचा पहिला वाढदिवस : रणवीर दीपिका पोहोचले तिरुपती दर्शनाला

मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले आहेत. अतिवृष्टी नंतर वादळांची मालिका यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमारांना बसला आहे. अजूनही शेकडो बोटी रायगडच्या विविध किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन देखील अपेक्षित मासे मिळत नाहीत. त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवणे कठीण झाले आहे.

Intro:स्लग - मासळी महागल्याने खवय्यांचे हाल, वादळांच्या मालिकेने मच्छीमार देखील मेटाकुटीला

अँकर - सध्या बाजारात मासळीचा मोठा तुटवडा भासतो आहे. जी काही उपलब्ध होते ती प्रचंड महाग आहे त्यामुळे खवय्यांचे हाल होताहेत. जिभेचे चोचले पुरवणे कठीण झालंय. पापलेटची जोडी हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. परिणामी गजबजलेल्या मासळी बाजारात किरकोळ गर्दी पाहायला मिळते.Body:यंदा मासेमारीचा हंगाम सुरू होऊन 3 महिने उलटले, तरी अतिवृष्टी नंतर वादळांची मालिका यामुळे प्रत्यक्ष हंगाम सुरूच झालेला नाही. याचा फटका मच्छीमाराना बसलाय. अजूनही शेकडो बोटी रायगडच्या विविध किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या आहेत. खोल समुद्रात जाऊन देखील अपेक्षित मासे मिळत नाहीत त्यामुळे खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवणे कठीण होऊन बसलय.
Conclusion:बाईट 1 - रत्नांजली पेरेकर , मासळी विक्रेती महिला

बाईट 2 - मुरलीधर पाटील ,ग्राहक

बाईट 3 - हिराबाई कोळी , मच्छीमार भगिनी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.