ETV Bharat / state

महामार्ग चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटामध्ये भुसुरुंग स्फोट, 'चोळई'तील घरांना तडे

author img

By

Published : Feb 2, 2020, 12:39 PM IST

कशेडी घाटात चोळई आणि धामणदेवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आला. या स्फोटामुळे चोळई गावातील घरांना तडे गेले आहेत.

Raigad
चोळईतील घरांना तडे

रायगड - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान डोंगर फोडण्यासाठी भुसुरुंग स्फोट करण्यात आला. त्यामुळे पोलादपूर हद्दीतील चोळई गावातील घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

'चोळई'तील घरांना तडे

कशेडी घाटात चोळई आणि धामणदेवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आला. या स्फोटाच्या आवाजाने चोळई गावात भूकंपाप्रमाणे हादरा बसला. या स्फोटानंतर चोळई गावातील 10 ते 12 पक्क्या घरांना तडे गेले आहेत. पोलादपूर तहसील कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम करा, पण आम्हाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशी मागणी चोळई ग्रामस्थांनी केली आहे.

Intro:स्लग - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान सुरुंग स्फोटामुळे चोळई गावात घरांना गेले तडे

कशेडी घाटातील घटना

Body:अँकर : मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामा दरम्यान डोंगर फोडण्यासाठी केलेल्या सुरुंगाच्या स्फोटामुळे पोलादपुर हद्दीत चोळई गावात घरांना तडे गेले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी कामामुळे चोळई ग्रामस्थांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Conclusion:कशेडी घाटात चोळई आणि धामणदेवी गावांच्या सीमेवर डोंगर फोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरुंगाचा वापर करण्यात आला. या स्फोटाच्या धमाक्याने चोळई गावात भूकंपाप्रमाणे हादरा बसला. या स्फोटानंतर चोळई गावातील 10 ते 12 पक्या घरांना तडे गेले आहेत. पोलादपुर तहसिल कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. महामार्गाचे काम करा पण आम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशी भुमिका चोळई ग्रामस्थांनी घेतली आहे.

बाईट 1- विनायक जगताप, चोळई ग्रामस्थ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.