रायगड - महाडमधील सावित्री नदीत असलेल्या मगरी, पुरामुळे नागरी वस्तीत घुसत आहेत. शहरात घुसलेल्या मगरींपैकी दोन महाकाय मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश आले आहे. पकडलेल्या मगरींना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. मगर पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महाड शहरात घुसलेल्या मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश - 'सिस्केप' प्राणी मित्र संघटना
अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाच दिवस पूरस्थिती निर्माण झाली. सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी पुराच्या पाण्यासोबत नागरी वस्तीत घुसल्याने नागरिक भयभीत झाले होते. शहरात घुसलेल्या मगरींपैकी दोन महाकाय मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणीमित्र संघटनेला यश आले आहे.
महाड शहरात घुसलेल्या मगरींना पकण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश
रायगड - महाडमधील सावित्री नदीत असलेल्या मगरी, पुरामुळे नागरी वस्तीत घुसत आहेत. शहरात घुसलेल्या मगरींपैकी दोन महाकाय मगरींना पकडण्यात 'सिस्केप' या प्राणी मित्र संघटनेला यश आले आहे. पकडलेल्या मगरींना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले आहे. मगर पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Intro:महाड शहरातील दोन महाकाय मगर पकण्यात 'सीसस्केप' ला यश
पुराच्या पाण्यातून मगरी आल्या होत्या नागरी वस्तीत
रायगड : महाड मधील सावित्री नदीत असलेल्या मगरी पुरामुळे नागरी वस्तीत घुसल्या होत्या. शहरात घुसलेल्या मगरीपैकी दोन महाकाय मगरीना सिस्केप या प्राणी मित्र संघटनेने पकडले असून त्यांना पुन्हा त्याच्या आदिवसात सोडण्यात यश आले आहे. मगर पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महाड तालुक्यात अतिवृष्टीने सावित्री नदीने रुद्ररुप धारण केले होते. त्यामुळे महाड शहरात पाच दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे नागरिक पुरात अडकले असताना सावित्री नदीमध्ये असलेल्या मगरी पुराच्या पाण्याने नागरी वस्तीत घुसल्या होत्या. शहरातील हापुस तळा, सुकट गल्ली, सरेकर आळी, दस्तुरीनाका, काकरतळे परीसरात मगरी दिसुन आल्या होत्या. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. Body:सिस्केप या प्राणी मित्र संघटनेने शहरात घुसलेल्या या मगरीचा शोध सुरू केला. त्यावेळी काकर तलाव दस्तुरी नाका येथे मगरी दिसल्या. त्यानंतर संघटनेने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र मगर पकडण्यासाठी लागणारी कोणतीही अद्ययावत साधन नसताना केवळ परीस्थिती आणि अभ्यासाच्या जोरावर सिसस्केप सदस्यांनी शहरात घुसलेल्या मगरीना यशस्वीरीत्या पकडल्या. दोन्ही मगरीना पुन्हा त्याच्या आदिवासात सिस्केप संघटनेच्या सदस्यांनी सोडून दिले असल्याने महाड करांनी निश्वास सोडला आहे.
Conclusion:सिस्केप संघटनेच्या सदस्यांनी शहरात मगर दिसल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी, व्हिडीओ, फोटो काढू नये तसेच वन विभागाला व सिस्केप संस्थेला कळवा असे आवाहन केले आहे.