ETV Bharat / state

मुंबई-पुणे महामार्गावर माडप बोगद्याजवळ खासगी बसचा अपघात; दोघींचा मृत्यू, 5 जखमी - highway accident

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी प्रवासी बस माडप बोगद्यात उलटली. या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला असून ५ प्रवासी जखमी झाले आहेत.

बचावकार्य करताना पोलीस
author img

By

Published : Jun 13, 2019, 5:57 PM IST

रायगड - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खासगी प्रवासी बस माडप बोगद्यात उलटली. या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला असून ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. सर्व जखमींना पनवेल कामोठे येथील रुग्णालयात हलविले आहे.

बचावकार्य करताना पोलीस

या अपघातामध्ये दोन महिला ठार झाल्या आहेत. यातील एक महिला येमेन देशातील आहे. फातीमा सालेह (येमन, वय ८९) आणि कविता पलेंगे (ठाणे, वय ४१) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमधील तिघांना अत्यावस्थ असल्याने मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमध्ये एकून २० प्रवासी होते. बोगद्यात अपघात झाल्याने बचाव कामात अडथळे येत आहेत. आय. आर. बी पथक, महामार्ग पोलीस आणि खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Intro:*फ्लॅश @रायगड*

रायगड - मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात

मुंबई कडे जाणाऱ्या लेनवर अपघात

खाजगी प्रवासी बस माडप बोगद्यात उलटली

2 महिला ठार, तर 40 जण प्रवासी जखमी
जखमींना पनवेल कामोठे येथे रुग्णालयात हलविले

माडप बोगद्यात अपघात झाल्याने बचाव कामात अडथळे

आय आर बी टिम, महामार्ग पोलीस, खालापुर पोलीस, अपघात ग्रस्ताकरीता मदतीची टिम घटनास्थळी दाखल.Body:फ्लॅश @रायगडConclusion:फ्लॅश @रायगड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.