ETV Bharat / state

महावितरणच्या विद्युत वाहिनीवर तरुणांचे धोकादायक काम - young boys

पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू असताना ३ तरुण लोखंडी पोलवर चढून धोकादायक पद्धतीने काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे-नाशिक हायवे
author img

By

Published : Feb 13, 2019, 11:39 PM IST

पुणे - पोटाची खळगी भरण्यासाठी कामाची गरज असते. मात्र, हेच काम आपल्या जीवावर बेतणार असेल तर अशा कामाचा उपयोग काय ? हा प्रश्न आहेच. पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू असताना ३ तरुण लोखंडी पोलवर चढून धोकादायक पद्धतीने काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

धोकादायक पद्धतीने काम करताना तरुण
undefined

चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावरून महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू आहे. यामध्ये ३ तरुण भर उन्हामध्ये पोलच्या वरच्या भागात काम करत होते. परंतु, यावेळी त्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास महावितरणकडून पर्यायी व्यवस्था केलेली पाहायला मिळाली नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या विद्युत लाईन आणि रोहित्र यावर शॉक लागून मृत अथवा जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशी धोकादायक प्रकारची कामे करत असताना महावितरणकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था ठेवली जात नाही. याकडे ना ठेकेदारांचे लक्ष असते ना महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात.

Intro:Anc-- पोटाचा खळगी भरण्यासाठी कामाची गरज असते मात्र हेच काम आपल्या जीवावर येणार असेल तर त्या कामाचे काय असाच प्रश्न आहेच पुणे-नाशिक महामार्गावर महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू असताना तीन तरुण लोखंडी पोल वर चढून धोकादायक पद्धतीने काम करत आहे

चाकण ते राजगुरुनगर दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरून महावितरणच्या मुख्य लाईनचे काम सुरू आहे यामध्ये तीन तरुण भर उन्हामध्ये पॉलच्या वरच्या भागात काम करत आहेत मात्र या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडल्यास व्यवस्था केलेली पहायला मिळत नाही त्यामुळे या तरुणांचा धोकादायक कामाचा पराक्रम पाहायला मिळत आहे

गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या विद्युत लाईन व रोहित यावर शॉक लागून व अन्य घटनांनी अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून महावितरण कडून असे धोकादायक काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था न ठेवता धोकादायक पद्धतीने काम केले जाते याकडे ...ना ठेकेदाराचे लक्ष ना अधिकाऱ्यांचे लक्ष ...त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असतात

Body:...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.