ETV Bharat / state

किरकोळ कारणावरुन डोक्यात दगड घालून मित्राची हत्या, गुन्हा दाखल - Kill

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे मित्र आहेत. ते नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालयाजवळील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दोघेही गवंडी काम करतात. सोमवारी रात्री या दोघांमध्ये बाहेरुन भाजी आणण्यावरुन वाद झाला.

मृत तरुण
author img

By

Published : Feb 5, 2019, 6:22 PM IST

पुणे - किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून मित्राची हत्या केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला. किरण काटकर (२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे मित्र आहेत. ते नऱ्हे येथील अभिनव महाविद्यालया जवळील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दोघेही गवंडी काम करतात. सोमवारी रात्री या दोघांमध्ये बाहेरून भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातूनच पप्पू पाटील यांनी पहाटेच्या सुमारास किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी किरण काटकरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

Intro:किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. किरण काटकर (28) असं मयत तरुणाचं नाव आहे.पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे मित्र आहेत. ते नऱ्हेने येथील अभिनव महाविद्यालय जवळील एका मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. दोघेही गवंडी काम करतात. काल रात्री या दोघांमध्ये बाहेरून भाजी आणण्यावरून वाद झाला. या वादातूनच पप्पू पाटील यांनी पहाटेच्या सुमारास किरण च्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. आणि घटनास्थळावरून पसार झाला.

Conclusion:पुण्याची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पण आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी किरण काटकर चा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. पोलिसांचे एक पथक आरोपीचा शोध घेत आहेत. (फोटो व्हाट्सएपवर पाठवले आहेत)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.