ETV Bharat / state

बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाची आत्महत्या - kasaba baramati suicide

सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केली. जहिर समद बागवान (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बारामती शहरातील कसबा येथे हा तरुण राहत होता.

बारामतीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाची आत्महत्या
author img

By

Published : Oct 26, 2019, 5:13 PM IST

पुणे - सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत तरुणाने आत्महत्या केली. जहिर समद बागवान (वय 35) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. बारामती शहरातील कसबा येथे हा तरुण राहत होता.

हेही वाचा - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोहफुलची २६९ लिटर दारू जप्त

जहीर बागवान या तरुणाने एका बचत गटातून व्याजाने पैसे काढले होते. त्यामुळे व्याजाच्या पैशावरून येथील सावकारांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून राहत्या घरात छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. तक्रारदार पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. यात आकाश, जगताप आबा, रूपा खंडाळे उर्फ पोटे, विकास यांच्या नावे तक्रार दाखल झाली आहे. यातील बापू वाघमारे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत

Intro:Body:
बारामती...सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत
तरुणाची आत्महत्या

सावकाराच्या जाचाला कंटाळून ऐन दिवाळीत बारामतीत तरुणाची आत्महत्या शहरातील कसबा येथे राहणाऱ्या जहिर समद बागवान वय 35 राहणार कसबा फलटण रोड बारामती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे

याबाबत मिळालेल्या माहिती आशी की जहीर बागवान यांनी एका बचत गटातून व्याजाने पैसे काढले होते या बचत गटाच्या वेदाच्या पैशावरून येथील सावकारांकडून वेळोवेळी त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून राहत्या घरात सिलिंग च्या हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले.. यांच्या पत्नीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली असून आकाश उर्फ गो... , जगताप आबा, रूपा खंडाळे उर्फ पोटे, विकास.. पूर्ण नाव माहिती नाही, बापू वाघमारे त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.