ETV Bharat / state

Yerawada Jail Movement Pune : येरवडा कारागृहातील 3 कैद्यांचा मृत्यू; नातेवाईक ,गावकऱ्याकडून ठिय्या आंदोलन

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांना योग्य सुविधा मिळाल्या जात नाहीत आणि कायद्याचे मृत्यू होतात. त्यामुळे कैदी सुद्धा माणसं आहेत आणि त्यांच्यावर अन्याय कारागृहाकडून केला जात आहे, असा आरोप पुण्याच्या कारागृहात मृत पावलेल्या कैद्याच्या नातेवाईकांकडून करण्यात (Accused by relatives of prisoners) आला आहे. येरवडा तुरुंगात 3 कैद्यांचे मृत्यू झाले. (3 prisoners die in Yerawada Jail) या पार्श्वभूमीवर कैद्यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आज पुण्यातील येरवडा कारागृहासमोर ठिया आंदोलन (Yerawada Jail Movement Pune) केले. (Latest news from Pune)

Yerawada Jail Movement Pune
येरवडा कारागृहासमोरील आंदोलक
author img

By

Published : Jan 2, 2023, 7:42 PM IST

आंदोलकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

पुणे : येरवडा तुरुंगात 3 कैद्यांचे मृत्यू झाले. (3 prisoners die in Yerawada Jail) त्यातील एक कैदी हा सिंहगड भागातील डोणजे गावातील रहिवासी होता. दुसरा बारामती मधील तर तिसरा हा पुणे शहर येतील असल्याचे माहिती मिळाली आहे. कारागृह प्रशासनाकडून प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. दोन हजार रुपये कैद्यासाठी पाठवले तर त्यातील पाचशे रुपये त्यांच्यापर्यंत पोहोचतात. (Accused by relatives of prisoners) या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि निर्दोष असणाऱ्या काही लोकांना तपासा अभावी तुरुंगात टाकलेला आहे. तर तपास कधी होणार असा सुद्धा सवाल या आंदोलकांनी (Yerawada Jail Movement Pune) केलेला आहे. (Latest news from Pune)

तुरुंगातील मूलभूत सुविधा अपुऱ्या : त्यातील पहिला संदेश अनिल गोडेकर (वय 26) याचे तुरुंगात आजाराने निधन झाले आहे. याचे कारण काय आणि त्याला वेळोवेळी उपचार का मिळाले नाही? याकरिता घरातील व गावातील नागरिकांनी येरवडा जेल येथे कैद्याच्या सुरक्षेतेसाठी आज ठिय्या आंदोलन केले. तुरुंगातील कैदी हे माणूस आहे. त्यांना जी काही तुम्ही तुरुंगात जी काही वागणूक देतात. वेळोवेळी त्यांना उपचार भेटत नाही. पोटभर जेवण भेटत नाही. एका रूममध्ये १०० पेक्षा जास्त कैदी असल्याचे सांगितले जाते. तुरुंगात असलेल्या कैद्यांना आजारी पडल्यावर वेळेवर योग्य ते उपचार झाले पाहिजे. ते होत नाहीत अशा या सर्व आंदोलकांचा आरोप आहे.

आंदोलकांची मागणी : टीबी, लिव्हर , HIV ,कन्सर किडनी स्टोन, ब्रेन टुमर असे मोठे मोठे आजार आहेत. तुरुंगात असलेल्या कैद्यांना असे आजार असू शकतात. योग्य ती काळजी घ्यावी कपडे चादर पुरेल असे दिली पाहिजे. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आंदोलन संपवण्यासाठी पोलीस अधिकारी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलनातील, योगेश (बाबू) भामे , सामाजिक कार्यकर्त्या आशाबी शेख, तेजस कोडीतकर , सौरभ कांबळे, मारुती कंक, जेल अधिकारी यांना येरवडा जेलमध्ये घेऊन गेले आणि आतील परिस्थिती दाखवली. त्याचबरोबर काहीच कमतरता असेल तर प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाईल असे आश्वासन आंदोलकांना जेल प्रशासनाने दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.