ETV Bharat / state

सावधान ! पर्यटनाला जाताय; जाणून घ्या हवामान खात्याचे म्हणणे...

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील विविध भागात येत्या २ ते ३ दिवसांत मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे. यामुळे पर्यटनांकरता पर्यटकांना न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 10:49 AM IST

हवामान खात्यातील अधिकारी

पुणे - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्त मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या २ ते ३ दिवसांत चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. यामुळे पर्यटनासाठी जाणाऱया नागरिकांना पर्यटनाला न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

माहिती सांगताना हवामान खात्यातील अधिकारी

मागील २४ तासांच राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. पुणे शहर आणि परिसरातही गेल्या ४८ तासात चांगला पाऊस झाला असून येत्या २४ तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. येणाऱ्या तीन ते चार दिवस राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून उत्तर कोकण, मुंबई शहर आणि उपनगरे, पुणे, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई शहर आणि उपनगरे, घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Intro:mh pun weather forcaste 2019 pkg 7201348Body:mh pun weather forcaste 2019 pkg 7201348

Anchor
येते तीन ते चार दिवस राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून उत्तर कोकण, मुंबई शहर आणि उपनगरे, पुणे, उत्तर मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे...गेल्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झालाय पुणे शहर आणि परिसरात ही गेल्या 48 तासात चांगला पाऊस झाला असून येत्या 24 तासात पुणे शहर आणि परिसरात पाऊस कायम राहणार असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय...त्यामुळे राज्यात येते दोन ते 3 दिवस चांगल्या पावसाचे असतील आणि त्यात ही काही ठीकानी अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे ....त्यामुळे पावसाळ्याच्या काळात पर्यटन करणाऱ्या नागरिकांनी या काळात पर्यटनाला जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे खास करून कोकण किनारपट्टी, मुंबई शहर आणि उपनगरे, घाट परिसर याभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय
Byte अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ, पुणे वेध शाळाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.