ETV Bharat / state

पोहायला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा भीमा नदीत बुडून मृत्यू - indapur

पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२) या बहिणी रविवारी पोहायला गेल्या होत्या.

पोहायला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा भीमा नदीत बुडून मृत्यू
author img

By

Published : Feb 25, 2019, 8:44 PM IST

पुणे - इंदापूर तालुक्यातील शहा गावात २ सख्ख्या बहिणींचा भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२) या बहिणी रविवारी पोहायला गेल्या होत्या. या दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पोहायला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा भीमा नदीत बुडून मृत्यू

पूजा आणि सारिका शहा गावजवळील भीमा नदीच्या खोऱ्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पुजाला पोहता येत नसल्याने सारिका तिला वाचवण्यासाठी धावली. या झटापटीत दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारा बाळूने मुलींच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते मुलींच्या मदतीला धावले. मुलींचा शोध घेतला असता पुजाचा मृतदेह हाती लागला. मात्र, सारिकाचा मृतदेह सापडला नाही. अखेर प्रशासनाने पाणबुडीची मदत घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता सारिकाचा मृतदेह बाहेर काढला.

undefined

Intro:Body:r mh pune 02 25feb19 sisters dead in river r wagh

Anchor -
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शहा गावात दोन सख्ख्या बहिणीचा भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालाय, रविवारी या बहिणी पोहायला गेल्या होत्या, त्यातल्या एका मुलीचा मृतदेह रविवारी सापडला होता मात्र दूसर्या मुलीचा मृतदेह सोमवारी पाणबुड्याच्या सहाय्याने शोधल्यानंतर अखरे सापडला आहे, इंदापूर तालुक्यात शहा गावातील पूजा अशोक काळे वय वर्षे १० आणि तिची मोठी बहीण सारिका अशोक काळे वय वर्षे १२ या दोघी सोमवारी दुपारी तीन च्या दरम्यान शहा गावजवळच्या भीमा
नदीच्या खो-यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र पूजाला पोहता येत नसल्याने सारिका तिला वाचवण्यासाठी धावली मात्र अखेर दोघीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारा बाळू चांगदेव काळे याने हा प्रकार पाहिला आणि तो वस्तीवर धावत आला. त्यानंतर मुलिंचे पालक नातेवाईक मुलींच्या मदतीसाठी धावले मात्र आणि मुलींचा शोध सुरू केला यावेळी पुजाचा मृतदेह हाती लागला मात्र सारिकाचा मृतदेह सापडला नव्हता अखेर प्रशासनास पाणबुडीची मदत घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता सारिकाचा मृतदेह हाती लागला.
Byte तहसीलदारConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.