ETV Bharat / state

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष - जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळते. त्यामुळे पुणे-मुंबईवरुन अनेक पर्यटक, ट्रेकर किल्ल्यावर फिरण्यासाठी येतात. मात्र, जीवधन किल्ल्यावरुन धोकादायक उतरण करताना पर्यटकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
author img

By

Published : Aug 20, 2019, 9:46 PM IST

पुणे - सध्याच्या विकेंडमध्ये विरंगुळा म्हणून अनेक पर्यटक जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला, नाणेघाट परिसरात जातात. मात्र, या जीवधन किल्ल्यावरुन धोकादायक उतरण करताना पर्यटकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

जीवधन किल्यावरुन पर्यटकांचा जीवघेणा प्रवास; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळते. त्यामुळे पुणे-मुंबईवरुन अनेक पर्यटक, ट्रेकर गड-किल्ल्यांवर फिरण्यासाठी येतात. सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून दगडांवरुन घसरण होण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटक व ट्रेकर्सने सुरक्षेसाठी उपाययोजना करुनच अशा धोकादायक ठिकाणांवरुन प्रवास करावा, असे आवाहन एकनाथ सांडभोर (ट्रेकर) यांनी केले आहे. या परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी पर्यटक करत आहेत.

Intro:Anc__सध्याच्या विकेंटमध्ये विरंगुळा म्हणुन अनेक पर्यटक जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ला,नाणेघाट परिसरात जात आहे मात्र या परिसरातील धोकादायक ठिकाणांवरुन जीवधन किल्ल्यावरुन उतरण करताना पर्यटकांना जीवघेणा प्रवास पहायला मिळत आहे

जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य रुप पहाला मिळत आहे त्यामुळे पुणे मुंबईवरुन अनेक पर्यटक,ट्रेकर असे गडकिल्ल्यांवर सफर करत असतात मात्र या जीवधन किल्ल्यावरुन उतरण करत असताना अतिशय धोकादायक जीवघेणा प्रवास केला जात आहे सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असुन दगडांवरुन घसरण होण्याची भिती असल्याने पर्यटक व ट्रेकर्सने सुरक्षेसाठी उपाययोजना करुनच अशा धोकादायक ठिकाणांवरुन प्रवास करण्याचे आवाहन एकनाथ सांडभोर व ट्रेकरकडुन करण्यात आले आहे

जमिनीवरील स्वर्ग पहायला अनेक पर्यटक जीवधन किल्ला व नाणेघाट परिसरात जात आहे मात्र परतीचा प्रवास करत असताना डोंगरकड्यांवरुन उतरन करत असताना जीवमुठीत धरुनच प्रवास करावा लागत असल्याने या परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.