पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवार) दिवसभरात 49 करोनाबाधित रुग्ण आढळले. यात शहराबाहेरील बाधितांचा देखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या 354वर पोहोचली आहे. तर आज एक जण कोरोनामुक्त झालेला असून, त्याला घरी सोडण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 170वर गेली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 49 कोरोनाबाधितांची भर; एकूण संख्या 354 - pimpri chinchwad corona update today
पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवार) दिवसभरात 49 करोनाबाधित रुग्ण आढळले. यात शहराबाहेरील बाधितांचा देखील समावेश आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या 354वर पोहोचली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन 49 कोरोनाबाधितांची भर