ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 105 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकूण संख्या 2 हजार 134

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी उच्चांकी कोरोनाबाधितांची संख्या आढळली होती. त्या पाठोपाठ आज (बुधुवार) शहरात आणि ग्रामीण भागात असे एकूण 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आज 55 जण कोरोनामुक्त झालेले आहेत.

Today 105 new corona positive cases found in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 105 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jun 24, 2020, 9:57 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी उच्चांकी कोरोनाबाधितांची संख्या आढळली होती. त्या पाठोपाठ आज (बुधुवार) शहरात आणि ग्रामीण भागात असे एकूण 105 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आज 55 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर भोसरी आणि जुनी सांगवी येथील 2 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 134 वर पोहोचली असून आत्तापर्यंत 1 हजार 385 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. ही आकडेवारी ग्रामीण आणि शहरातील आहे. आज मृत्यू झालेले रुग्ण हे पवारनगर जुनी सांगवी (पुरुष, वय- ६४ वर्षें), गवळीनगर भोसरी ( पुरुष, वय- ५५ वर्षें ) येथील रहिवासी आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 105 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, एकूण संख्या 2 हजार 134
आज बाधित आलेले रुग्ण हे वैदुवस्ती पिंपळे गुरव, जैन मंदीर दिघीरोड, आदर्शनगर दिघी, नढेनगर, मोरेश्वर कॉलनी थेरगांव, अजंठानगर, चिखली, वडमुखवाडी, बिजलीनगर, नखातेनगर थेरगांव, बोपखेल, रामनगर, वाकड, नवीसांगवी, धावडेवस्ती, चिंचवड, प्राधिकरण, पवारनगर सांगवी, ताम्हाणेवस्ती चिखली, मोरेवस्ती, इंदिरानगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, चक्रपाणी वसाहत भोसरी, दिघीरोड भोसरी, बौध्दनगर, मोरवाडी, केशवनगर चिंचवड, संततुकाराम नगर, सांगवी गावठाण, नेहरुनगर, विजयनगर काळेवाडी, खंडोबामाळ भोसरी, कैलासनगर थेरगांव, डिमार्ट पिंपरी, पिंपरीगांव, चिखली, मोशी, काळभोरनगर, सिध्दार्थनगर दापोडी, मोहननगर, भाटनगर, एम्पायर इस्टेट यमुनानगर, इंदिरानगर, नाशिकफाटा, कुर्डुवाडी, सदाशिवपेठ, तळेगांव चाकण रोड येथील रहिवासी आहेत.तर आज रमाबाईनगर पिंपरी, प्रियदर्शन नगर सांगवी, बेलटिकानगर थेरगांव, मोरवाडी, वैभवनगर, नानेकरचाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, अंकुशचौक निगडी, तापकिरचौक मोशी, पिंपळेसौदागर, ताम्हाणेवस्ती, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, मिलिंदनगर पिंपरी, उद्यमनगर पिंपरी, शिवशक्तीचौक भोसरी, हिंदचौक पिंपळे निलख, विठ्ठलनगर नेहरुनगर, बापदेवनगर किवळे, यमुनानगर, रुपीनगर, नेहरुनगर, संभाजीनगर चिंचवड, च-होली, चिखली, सुर्दशनगर चिंचवड, बालाजीनगर चाकण, पवनानगर पुणे, लोहगांव, वडगांव मावळ, कोंढवा, येरवडा, कान्हे, नवीपेठ पुणे येथील रहिवासी असलेले कोविड-19 बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.