ETV Bharat / state

माणिकडोह धरणात मासेमारी करणार्‍या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू - पाणबुडी

माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी येथे मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील ८ जण शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास होडीने जात होते. दरम्यान, त्यांचा होडीत भार जास्त झाल्याने होडी उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाचजण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले.

माणिकडोह धरणात मासेमारी करणार्‍या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
author img

By

Published : May 25, 2019, 10:05 AM IST

Updated : May 26, 2019, 8:40 AM IST

पुणे - माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने ३ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे, अशी या आदिवासी मासेमारी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे.

माणिकडोह धरणात मासेमारी करणार्‍या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी येथे मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील ८ जण शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास होडीने जात होते. दरम्यान, त्यांचा होडीत भार जास्त झाल्याने होडी उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाचजण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता.

मात्र, त्यांना शोध कार्यात अपयश आल्याने पुण्यावरून 'एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी पाणबुडीच्या साहाय्याने शोध घेऊन अवघ्या दहा मिनिटात मृतदेह बाहेर काढले. या घटनेने निमगिरी व राजूर गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, आदिवासी भागातील वर्षानुवर्षे मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क यंत्रणेचा अभाव निर्माण होत आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

Intro:Anc_माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने दुदैैर्वी घटना घडुन तीन मासेमारी करणारे आदिवासी तरुण पाण्यात बुडाले असताना वेळेवर मदत न मिळाल्याने तीघांचाही पाण्यात बुडुन मृत्यु झाला असुन NDRF च्या जवानांना मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे
गणेश साबळे, स्वप्निल साबळे,आणि पंढरीनाथ मुंढे अशी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी मासेमारी करणाऱ्या तरुणांची नावे आहेत

माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी येथे मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठजण काल सकाळी नऊच्या सुमारास होडीने जात होते. त्यांचा भार सहन न झाल्याने होडी उलटली. त्यातील तीनजण पाण्यात बुडाले, तर पाचजण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, त्यांना शोध कार्यात अपयश आल्याने पुण्यावरून 'एनडीआरएफ'च्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पाणबुडीच्या सहाय्याने शोध घेऊन अवघ्या दहा मिनिटात मृतदेह बाहेर काढले या घटनेने निमगिरी व राजूर गावांवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान आदिवासी भागातील वर्षानुवर्षे मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क यंत्रणेचा अभाव निर्माण होत असून, अशा घटनांमध्ये मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
Body:.....Conclusion:
Last Updated : May 26, 2019, 8:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.