ETV Bharat / state

गंभीर गुन्ह्यातील 3 गुन्हेगार पुण्यातून तडीपार; पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय-२५ रा.चाकण नानेकरवाडी), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय-२१ रा.चाकण नानेकरवाडी), अशी 2 वर्षे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर (वय-४० रा.आंबेगाव खेड) याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

author img

By

Published : Jul 11, 2019, 12:41 AM IST

गंभीर गुन्ह्यातील 3 गुन्हेगार पुण्यातून तडीपार; पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

पुणे - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 सराईत गुन्हेगारांना परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपार केले आहे. यामध्ये 2 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तर एकाला 1 वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर (वय-२५ रा.चाकण नानेकरवाडी), चैतन्य बाळासाहेब सातपुते (वय-२१ रा.चाकण नानेकरवाडी), अशी 2 वर्षे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर (वय-४० रा.आंबेगाव खेड) याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत आरोपी गणेश उर्फ गणी आणि चैतन्य सातपुते याच्यावर गर्दी, मारामारी करणे, दुखापत, अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न ,सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक संपत्तीची हानी पोहचविणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर संतोष ज्ञानेश्वर मांडेकर याच्यावर दुखापत करणे, गर्दी, मारामारी, विनयभंग, दरोडा घालणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

Intro:mh_pun_04_tadipaar_10002Body:mh_pun_04_tadipaar_10002

Anchor:-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत तीन गुन्हेगारांना परिमंडळ एक च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपार केले आहे. यात दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षा करीता तर एकाला एक वर्षा करता पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. गणेश उर्फ गणी रामचंद्र नाणेकर वय-२५, चैतन्य बाळासाहेब सातपुते वय-२१ दोघे ही रा.चाकण नानेकरवाडी अशी दोन वर्षे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच बरोबर सराईत संतोष ज्ञानेश्वर मांडेकर वय-४० रा.आंबेगाव खेड याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत आरोपी गणेश उर्फ गणी आणि चैतन्य सातपुते याच्यावर गर्दी, मारामारी करणे, दुखापत, अपहरण करणे, खुनाचा प्रयत्न ,सरकारी कामात अडथळा आणणे, सार्वजनिक संपत्तीची हानी पोहचविणे अश्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर गुन्हेगार संतोष ज्ञानेश्वर मांडेकर याच्यावर दुखापत करणे, गर्दी, मारामारी, विनयभंग, दरोडा घालणे अश्या प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सदरची कामगिरी परिमंडळ एक च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केलेली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.