ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी भर पावसात पोलीस रस्त्यावर - police

पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. सामान्य नागरिक, प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी दिवसरात्र वाहतूक पोलीस भर पावसात नागरिक व वाहनांना रस्ता मोकळा करुन देत आहेत.

वाहतुककोंडी सोडण्यासाठी भर पावसात पोलीस रस्त्यावर
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:29 AM IST

पुणे - पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. सामान्य नागरिक, प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस भर पावसात दिवसरात्र रस्ता मोकळा करुन देत आहेत. तर दुसरीकडे स्थानिक नागरिक मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

वाहतुककोंडी सोडण्यासाठी भर पावसात पोलीस रस्त्यावर

चाकण, राजगुरुनगर, मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा या प्रमुख शहरांलगत वाहतूक कोंडीचे मोठे संकट गेल्या अनेक वर्षापासून प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना सहन करावे लागत आहे. त्यात सध्याच्या पावसाच्या दिवसात वाहतुककोंडी मोठी होत आहे. नारायणगाव शहरालगत वाहतूक पोलीस भर पावसात महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर आजुबाजूचे नागरिक याच पोलिसांच्या कामगिरीकडे पहात बघ्यांची भूमिका घेत आहेत.

नेहमीच पोलिसांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. मात्र ऊन, वारा, पावसाचा विचार न करता पोलीस भर गर्दीत रस्त्यावर उभे रहात कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

Intro:Anc_पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुककोंडी नित्याचीच झाली आहे सामान्य नागरिक,प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी दिवसरात्र वाहतुक पोलीस भर पावसात पदचारी नागरिक व वाहनांना रस्ता मोकळा करुन देतायत तर स्थानिक नागरिक भग्याची भुमिका घेत आहे....

Vo_पुणे नाशिक महामार्गावरील चाकण,राजगुरुनगर,मंचर,कळंब,नारायणगाव, आळेफाटा या प्रमुख शहरांलगत वाहतुककोंडीचे मोठे संकट गेल्या अनेक वर्षापासुन प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना सहन करावे लागत आहे त्यात सध्याच्या पाऊसाच्या दिवसांत वाहतुककोंडी मोठी होत असताना नारायणगाव गाव शहरालगत वाहतुक पोलीस भर पाऊसात महामार्गावरील वाहतुककोंडी काढण्याचा प्रयत्न करत आहे तर आजुबाजुचे नागरिक याच पोलीसांच्या कामगिरीकडे पहातच भग्याची भुमिका घेत आहे..

End vo__नेहमीच पोलिसांकडे वेगळ्या नजरेने पहायले जाते मात्र ऊन,वारा,पाऊसात भर गर्दीच्या रस्त्यावर उभं रहात आपलं कर्तव्य बाजावत आहेत याच वाहतुक पोलीसांच्या कामगिरीला सलामच करावा लागेल...Body:..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.