ETV Bharat / state

कामगारांचा संयम सुटला तर त्यांचा दोष नाही - शरद पवार - workers movement

राज्य सरकार कामगाराच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नाही. आज कामगार असहाय्य झाले आहेत. तरी देखील  कामगार आज समंजसपणाने वागत आहेत.

शरद पवार
author img

By

Published : Mar 6, 2019, 9:12 AM IST

पुणे - राज्य सरकार कामगाराच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नाही. आज कामगार असहाय्य झाले आहेत. तरी देखील कामगार आज समंजसपणाने वागत आहेत. परंतु, सरकार त्यांच्यांकडे दुर्लक्ष करत आहे, अशा वेळी कामगारांचा संयम सुटला तर त्यांना दोष देता येणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले.

शरद पवार

साखर कामगार संघटना, शिक्षक संघटना, एसटी कामगार संघटना याच्यासह अनेक संघटित कामगार संघटना सध्या प्रचंड नैराश्यात असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाच्या वतीने साखर कामगारांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. सध्या एका बाजुला कारखान्यांचा तर दुसरीकडे साखर कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने यातून मार्ग काढावा, असे ते म्हणाले.

देशात बहुसंख्य कारखान्यांची थकबाकी आहे. साखर व्यवसाय सध्या अडचणीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.

Intro:mh pne 02 05 sakhar kamgar baithak avb 7201348Body:mh pne 02 05 sakhar kamgar baithak avb 7201348

Anchor
साखर कामगार संघटना , शिक्षक संघटना, एसटी कामगार संघटना याच्यासह अनेक संघटित कामगार संघटना सध्या प्रचंड नैराश्यात असून राज्य सरकार या कामगाराच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पहात नाही. हा कामगार असहाय्य झाला आहे तरी देखील हा कामगार आज समंजस पणाने वागतो आहे. सरकार।मात्र दुर्लक्ष करतय अशा वेळी कामगारांचा संयम सुटला तर त्यांना दोष देता येणार नाही
असे मत राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यानी मंगळवारी पुण्यात व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाच्या वतीने साखर कामगाराना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. सध्या एका बाजुला कारखान्याचा तर दुसरीकडे साखर कामगाराbच्या जीवन मरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या पुढाकाराने यातून मार्ग काढावा.
देशात अद्याप 24 हजार कारखान्याची थकबाकी आहे
साखर व्यावसाय सध्या अडचणीत आहे त्यामुळे राज्य सरकारने यातून मार्ग काढण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले

Byte शरद पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.