ETV Bharat / state

'शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते' - ncp

कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे.

शरद पवार
author img

By

Published : Mar 5, 2019, 8:35 PM IST

पुणे - देशामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यांच्या नावानेच त्यांचे राज्य ओळखले जाते. मात्र, शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे राज्य म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सचिन धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

शरद पवार

कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. धर्माधिकारी कुटुंबाचे काम मोठे आहे. त्यांना कधी जाहिरात करायची गरज भासली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही पवार साहेबांबरोबर आमच्या कामाचा प्रचार करण्यासंदर्भात चर्चा करतो. मात्र, त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण चांगल्या कामाला प्रसिद्धीची गरज नसते. जे काम करत नाहीत त्यांना प्रसिद्धीची गरज असते, म्हणूनच तर भाजप सरकार जाहिराती करतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मी खूप बेशिस्त आहे. तुमची शिस्त शिकण्यासारखी आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मी शिस्तीचे धडे शिकण्यासाठी तुमच्याकडे आठवडाभर राहायला येणार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांना संबोधित करताना व्यक्त केली.

यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, काही महागड्या गाड्या वापरणारे लोक ही त्यांच्या वाहनांना लिंबू मिरची वापरतात. ही अंधश्रद्धा चांगली नाही. ती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याप्रमाणेच स्वच्छता न ठेवल्यामुळे अनेक रोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता ठेवणे हे आपले महत्वाचे काम आहे. त्यामुळे ही सगळी कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढे ही करत राहू.

undefined

Intro:Body:

शिवरायांचे राज्य भोसलेंचे नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते.... शरद पवारांचे पुण्यातील कार्यक्रमात वक्तव्य...म्हणाले देशात असे कित्येक राजे होते त्यांच्या नावाने त्यांचे राज्य ओळखले जातात...

-------------------------------

'शिवरायांचे राज्य भोसल्यांचे नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते'

sharad pawar spoke about shivaji maharaj in pune

shivaji maharaj, sharad pawar,supriya sule, ncp, bjp

पुणे - देशामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यांच्या नावानेच त्यांचे राज्य ओळखले जाते. मात्र, शिवाजी महाराजांचे राज्य भोसल्यांचे राज्य म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याच्या नामकरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सचिन धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याला नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. धर्माधिकारी कुटुंबाचे काम मोठे आहे. त्यांना कधी जाहिरात करायची गरज भासली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आम्ही पवार साहेबांबरोबर आमच्या कामाचा प्रचार करण्यासंदर्भात चर्चा करतो. मात्र, त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण चांगल्या कामाला प्रसिद्धीची गरज नसते. जे काम करत नाहीत त्यांना प्रसिद्धीची गरज असते, म्हणूनच तर भाजप सरकार जाहिराती करतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

मी खूप बेशिस्त आहे. तुमची शिस्त शिकण्यासारखी आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मी शिस्तीचे धडे शिकण्यासाठी तुमच्याकडे आठवडाभर राहायला येणार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांना संबोधित करताना व्यक्त केली.

यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, काही महागड्या गाड्या वापरणारे लोक ही त्यांच्या वाहनांना लिंबू मिरची वापरतात. ही अंधश्रद्धा चांगली नाही. ती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याप्रमाणेच स्वच्छता न ठेवल्यामुळे अनेक रोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता ठेवणे हे आपले महत्वाचे काम आहे. त्यामुळे ही सगळी कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढे ही करत राहू.

---------------

MUKUL PRAKASH POTDAR <mukul.potdar@etvbharat.com>

2:44 PM (2 hours ago)

to me

शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंचे नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते, शरद पवार यांचे मत

पुणे - देशामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले आणि त्यांच्या नावाने त्यांचे राज्य ओळखले जाते. मात्र, शिवाजी महाराजांचे राज्य भोसलेंचे म्हणून नाही, तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जाते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यातील कर्वेनगर वनदेवी मंदिर ते शिंदे पूल रस्त्याचे नामकरण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सचिन धर्माधिकारी, आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, धर्माधिकारी कुटुंबाचे काम मोठे आहे. त्यांना कधी जाहिरात करायची गरज भासली नाही. आम्ही पवार साहेबांबरोबर आमच्या कामाचा प्रचार करण्यासंदर्भात चर्चा करतो. मात्र, त्यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. कारण चांगल्या कामाला प्रसिद्धीची गरज नसते. दरम्यान, सरकार केवळ जाहितींमध्ये मग्न असल्याचे दिसत असल्याची टीका ही सुळे यांनी केली.

त्याप्रमाणेच खरे तर मी खूप बेशिस्त आहे. तुमची शिस्त शिकण्यासारखी आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर मी शिस्तीचे धडे शिकण्यासाठी तुमच्याकडे आठवडाभर राहायला येणार आहे, अशी प्रतिक्रिया ही सुप्रिया सुळे यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांना संबोधित करताना व्यक्त केली.

यावेळी अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले की, काही महागड्या गाड्या वापरणारे लोक ही त्यांच्या वाहनांना लिंबू मिरची वापरतात. ही अंधश्रद्धा चांगली नाही. ती दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न कार्य आहोत. त्याप्रमाणेच स्वच्छता न ठेवल्यामुळे अनेक रोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे स्वच्छता ठेवणे हे आपले महत्वाचे काम आहे. त्यामुळे ही सगळी कामे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि यापुढे ही करत राहू, असा विश्वास धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.

Vis and Images Sent on Whatsapp

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.