ETV Bharat / state

गुरुवर्य हैबत बाबांचे पायरी पूजन, ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात - दिवेघाट अपघात

आजपासून सुरू झालेल्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक वारकरी देवाच्या आळंदी नगरीत दाखल होतात. हा संजीवन समाधी सोहळा तीन दिवस इंद्रायणीच्या काठावर हरिनामाचा गजरासह विविध कार्यक्रमांनी फुलनार आहे.

७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात
author img

By

Published : Nov 20, 2019, 5:59 PM IST

पुणे - संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्याचे जनक म्हणून गुरुवर्य हैबत बाबांनी संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेत अर्पण केले होते. तीच आठवण म्हणून आळंदीमध्ये माऊलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा होत आहे. गुरुवर्य हैबत बाबांच्या पायरीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.

पवित्र अशा इंद्रायणीच्या काठावर गुरुवर्य हैबत बाबा यांची पायरी आहे. परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ केला जातो. पहाटे होम अभिषेक व दूध आरती करत वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हैबत बाबांच्या पायरीचे पूजन केले गेले. ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला आज सुरुवात करण्यात आली.

आजपासून सुरू झालेल्या या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक वारकरी देवाच्या आळंदी नगरीत दाखल होतात. हा संजीवन समाधी सोहळा तीन दिवस इंद्रायणीच्या काठावर हरिनामाचा गजरासह विविध कार्यक्रमांनी फुलनार आहे.

७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात

संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरात अनेक दिंड्या देवाच्या आळंदीकडे येत असतात. दिंडी सोहळा प्रमुखांनी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर पुर्णपणे अवलंबून न राहता आपल्या दिंडीतून काही स्वयंसेवक करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण मंगळवारी दिवेघाटात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघाताचा धक्का वारकऱ्यांसाठी सहन न होणार धक्का आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आळंदी देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी केले आहे.

संजीवन समाधी सोहळ्यात दुखत घटना...

दिवेघाटात नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या दिंडीला झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा अपघाती मृत्यू झाला. मंगळवारी त्यांच्यावर आळंदीतील इंद्रायणी घाटावर असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे आळंदीमध्ये शोककळा पसरली आहे.

Intro:Anc__ संत जगद्गुरू ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्याचे जनक म्हणून गुरुवर्य हैपत बाबांनी संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेत अर्पण केले होते तीच आठवण म्हणून आळंदी मध्ये माऊलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा होत असताना गुरुवर्य हेबत बाबांच्या पायरीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली

पवित्र अशा इंद्रायणीच्या काठावर गुरुवर्य हैबत बाबा यांची पायरी आहे परंपरागत पायरी पूजनाने सोहळ्याला प्रारंभ केला जातो पहाटे होम अभिषेक व दूध आरती करत वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हैबत बाबांच्या पायरीचे पूजन करून ७२४ व्या संजीवन समाधी सोहळा आज सुरुवात करण्यात आली आहे

आजपासून सुरू झालेला संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक वारकरी देवाच्या आळंदी नगरीत दाखल होत असून हा संजीवन समाधी सोहळा तीन दिवस इंद्रायणीच्या काठावर हरिनामाचा गजर करत विविध कार्यक्रमांनी फुलला आहे भजन कीर्तनाच्या वाणीतून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना प्रबोधन केले जाणार आहे

संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरात अनेक दिंड्या देवाच्या आळंदीकडे येत असताना दिडी सोहळा प्रमुखांनी सरक्षेच्या दृष्टीकोनातुन प्रशासनावर पुर्णपणे विसंभुन न रहाता आपल्या दिडीतुन काही स्वयंसेवक तयार करुन दिडीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे कारण काल दिवेघाटात जी अपघाताची दुदैवी घटना घडली आहे त्यामुळे हा अपघाताचा धक्का वारक-यांसाठी सहन न होणार धक्का आहे त्यामुळे पोलीस व प्रशासनावर पुर्णपणे विसंभुन न रहाता आपली काळजी आपण घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आळंदी देवस्थानचै विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले आहे

संजीवन समाधी सोहळ्यात दुखत घटना...
दिवेघाटात नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला निघालेल्या दिडीला झालेल्या अपघातात नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा अपघाती मृत्यु झाला काल त्यांच्यावर आळंदीतील इंद्रायणी घाटात असंख्य वारक-यांच्या उपस्थितीत आग्निडाग देऊन सोपान महाराज नामदास अनंतात विलिन झाले मात्र या दुखत घटनेमुळे आळंदीमध्ये शोककळा पसरली आहे...Body:....लवकर व वेळेत घ्यावी बातमी...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.