ETV Bharat / state

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार; संजय राऊतांचा विश्वास कायम - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार

रूग्णालयातून बाहेर पडताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. राऊत म्हणाले, महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केले नाही. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून हे पाऊल उचलावे लागले.

शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Nov 13, 2019, 3:16 PM IST

मुंबई - रुग्णालयातून बाहेर पडताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळण्या अगोदर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घोतली होती.

शिवसेना नेते संजय राऊत

राऊत म्हणाले, महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केले नाही. भाजपने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून हे पाऊल उचलावे लागले. मध्यावधी निवडणुका होणार नासल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची 'ती' आग्रही मागणी पवारांनी केली पूर्ण

राऊतांनी शिवसेनेची बाजूने लावून धरली आणि त्यांची ही भूमिका जनतेला आवडली असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. तर, अशोक चव्हाण यांनी “किल्ला जोरदार लढवला” म्हणत राऊतांचे अभिनंदन केले.

Intro: मध्यावधी निवडणुका होणार नाही : संजय राऊत
-महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलं नाही : संजय राऊत
-शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांना विश्वास
-भाजपने दिलेला शब्द पाळला नाही : संजय राऊत

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्या नंतर त्यांनी ही वरील प्रतिक्रिया दिली आहे
संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांची तब्येत बरी आहे, राऊतांनी शिवसेनेची बाजूने लावून धरली, संजय राऊतांची भूमिका जनतेला आवडली - बाळासाहेब थोरातयांनी राऊत याना हॉस्पिटल मधून पाहून आल्यावर ही प्रतिक्रिया दिली
तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण संजय राऊतांच्या भेटीनंतर, “किल्ला जोरदार लढवला” संजय राऊतांचे अभिनंदन करत, अशोक चव्हाणांचे उद्घार काढले त्यातच संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये सत्ता स्थापणेबद्दल काही सकारत्मक चर्चा झाली असं म्हटलं जातं आहे त्यानंतर काहीच वेळात संजय राऊत यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला त्यांनतर संजय राऊत यांनी परत एकदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार अशी प्रतिक्रिया दिली आहेBody:मConclusion:म
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.