ETV Bharat / state

भांडगाव येथे घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास - दौंड तालुक्यातील भांडगावात चोरी.

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील श्याम कदम यांच्या घरी चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने बंद घराचा सेफ्टी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटातील १ लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे.

भांडगाव येथे घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास
author img

By

Published : Oct 31, 2019, 12:47 PM IST

पुणे (दौंड) - तालुक्यातील भांडगाव येथे घराचा सेफ्टी दरवाजा तोडून घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रकमेची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत श्याम महादेव कदम (रा. हरिजन वस्ती, समाज मंदिराशेजारी भांडगाव) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भांडगाव येथे घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

हेही वाचा - धक्कादायक : 13 वर्षीय सख्या चुलत भावानेच 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून केला खून

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने बंद घराचे सेफ्टी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटातील १ लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३९ हजार रुपये असा ऐवज चोरला. चोरी झालेल्या ठिकाणी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे करत आहेत.

हेही वाचा - नागपूर: पाणीपुरी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला, संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

Intro:Body:भांडगाव येथे घरफोडी करून सोने आणि रोख रक्कमेची चोरी

दौंड

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे घराचे सेफ्टी दरवाजा तोडून घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रकमेची चोरी झाल्याची घटना घडली आहे . याबाबत श्याम महादेव कदम (राहणार हरिजन वस्ती समाज मंदिराशेजारी भांडगाव) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे .

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , दौंड तालुक्यातील भांडगाव येथील श्याम कदम यांच्या घरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून त्या वाटे आत मध्ये प्रवेश करून त्यांच्या घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटातील १,४१,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ३९ हजार रुपये असा ऐवज घरफोडी चोरी करून नेला आहे. चोरी झालेल्या ठीकाणी यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहनी केली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे करीत आहेत .

व्हिडिओ : श्याम कदम यांच्या घरातील चोरांनी कपाटातील कपडे आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त टाकलेल्या होत्या Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.