ETV Bharat / state

Increased Crime In Pune वाढत्या गुन्हेगाराची पुण्यात भीती, पोलिसांनी संरक्षण देण्याची रिटेल व्यापारी संघाची मागणी - रिटेल व्यापाऱ्यांनी मागितली पोलीस सुरक्षा

गुन्हेगारी ( Increased Crime In Pune City) वाढल्यामुळे पुण्यातील रिटेल व्यापाऱ्यांनी ( Retail Trade Association Demand Police Security ) चांगलीच धास्ती घेतली आहे. या गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्हाला पोलीस संरक्षण ( Retail Trade Association Demand Police Security ) देण्यात यावे अशी मागणी रिटेल व्यापाऱ्यांनी ( Retail Trade Association ) केली आहे. मंगळवारी मिठाईवाल्याने मोफत मिठाई न दिल्यामुळे गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत.

Increased Crime In Pune City
रिटेल व्यापारी संघाचे पदाधिकारी
author img

By

Published : Dec 21, 2022, 6:51 PM IST

पुणे - शहरात वाढती गुन्हेगारी ( Increased Crime In Pune City) लक्षात घेता शहरातील व्यापारी धास्तावले आहेत. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी व्यापाऱ्यांना संरक्षण ( Retail Trade Association Demand Police Security ) देण्याची मागणी रिटेल व्यापारी संघाने केली आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनी आता थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारी केली आहे. याबाबत रिटेल व्यापारी संघाने ( Retail Trade Association ) पत्रकार परिषद घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

वाढत्या गुन्हेगाराची पुण्यात भीती, पोलिसांनी संरक्षण देण्याची रिटेल व्यापारी संघाची मागणी

पुण्यात बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न मंगळवारी पुण्यात एका मिठाईवाल्याला बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी लुटण्याचा ( Loot In Pune ) प्रयत्न केला. त्यासोबतच गेल्या काही दिवसात पुण्यात अशा अनेक घटना ( Increased Crime In Pune City) घडल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ), विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) आणि पोलीस आयुक्तांना देणार असल्याची माहिती व्यापारी संघाने ( Retail Trade Association ) दिली आहे.

कोयता गँगकडून गोळीबार पुण्यामध्ये पोलीस आयुक्ताची ( Pune Police Commissioner ) बदली झाल्यानंतर नवीन पोलीस आयुक्ताने नुकताच पदभार घेतला आहे. त्याच कार्यकाळामध्ये पुण्यामध्ये मोठी गुंडागर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी कोयता गँगकडून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पुण्यातील रिटेल व्यापाऱ्यांनी ( Retail Trade Association ) आता आम्हाला संरक्षण द्यावे ( Retail Trade Association Demand Police Security ) किंवा योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. याविषयी ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.