ETV Bharat / state

Governor Controversial Statement : राज्यापालांना हटवण्याची ठाकरे गटाची मागणी - Sambhaji Bigrade criticized Koshyari

बाबासाहेब आंबेडक विद्यापाठीच्या पदवी प्रदान ( Graduation from Babasaheb Ambedak Vidyapathy ) कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पुन्हा वादग्रस्त विधान ( Controversial statement of Bhagat Singh Koshyari ) केले आहे.

Governor Controversial Statement
राज्यपाल शिवद्रोही, संभाजी बिग्रेडची कोश्यारींवर टीका
author img

By

Published : Nov 19, 2022, 3:53 PM IST

Updated : Nov 19, 2022, 11:08 PM IST

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान ( Graduation from Babasaheb Ambedak Vidyapathy ) कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पुन्हा वादग्रस्त विधान ( Controversial statement of Bhagat Singh Koshyari ) केले आहे. शिवाजी आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. यावर आत्ता तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे.राज्याचे राज्यपाल हे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज ( Offensive statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करत आहे.

भगतसिंह कोश्यारी शिवद्रोही - राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला आहे. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही माणूस असून महाराष्ट्रातला त्यांची नवीन वाचाळवीर म्हणून लवकरच नोंद होईल.अशी टीका ( Sambhaji Bigrade criticized Koshyari ) संभाजी ब्रिगेडचे नेते संतोष शिंदे यांनी केली आहे.

राज्यपाल शिवद्रोही, संभाजी बिग्रेडची कोश्यारींवर टीका

पुणे - वादग्रस्त बोलणं राज्यपाल कोशारी यांचे एकूण व्यक्तिमत्व - श्रीमंत कोकाटे इतिहास अभ्यासक

अपमान जनक बोलणं संदर्भहीन बोलणं, वादग्रस्त बोलणं, हे राज्यपाल कोशारी यांचे एकूण व्यक्तिमत्व दिसते, यापूर्वी देखील राज्यपाल यांनी असंच अपमान जनक वक्तव्य केलेले आहेत. त्यामुळे प्रथमतः राज्यपालांचा मी निषेध करतो. राज्यपाल कोशारी आज यांनी जे वक्तव्य केलेले आहे. ते छत्रपती शिवाजी राजांचा अवमान करणारे वक्तव्य आहे. इतिहास अभ्यासक म्हणून मी याचा निषेध करतो अशी, प्रतिक्रिया श्रीमंत कोकाटे यांनी दिलेली आहे.

श्रीमंत कोकाटे इतिहास अभ्यासक

छत्रपती शिवाजी महाराज झाले जुने - राज्यपाल भगतसिंह कोशारी याने छत्रपती शिवाजी महाराज जुने झाले आता नवी आदर्श आंबेडकरांपासून शरद पवार , नितिन गडकरी, आहेत ,असे वक्तव्य केले त्याचा सर्व क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत. माननीय शरद पवार ,गडकरी यांच्या बद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांचे राजकीय क्षेत्रातील कार्य मोठं आहे .पण याचा अर्थ असा नव्हे की, माननीय पवारांनी, गडकरींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर होऊ शकत नाही. शिवाजी महाराज हे भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ, या तिन्ही काळाला प्रेरणा देणार असे व्यक्तिमत्त्व आहे. ते कधीही कालबाह्य होणारे व्यक्तिमत्त्व नाही. एक वेळेस कोश्यारी काळ कालबाह्य होतील. इतिहास जमा होतील. शिवाजी महाराज कधीही कालबाह्य होणार नाहीत. पण शिवाजी महाराजांची तुलना गडकरी, पवारांशी करून शिवाजीराजांचे उपमर्द, या कोशारी यांनी केलेला आहे. पवार साहेबांनी गडकरी साहेब यांनी देखील असं कधी आग्रह धरला की, आमचे तुलना शिवरायांची करा. आम्ही शिवाजीराजे इतके महान असे त्या दोघांचाही कधी आग्रह नाही .पण हे जे विकृती आहे कोशारी यांचे आहे. विकृत कोश्यरीचा मी निषेध करतो.

मुंबई - राज्यपालांना हटवण्याची उद्धव ठाकरे गटाची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान ( Graduation from Babasaheb Ambedak Vidyapathy ) कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी पुन्हा वादग्रस्त विधान ( Controversial statement of Bhagat Singh Koshyari ) केले आहे. शिवाजी आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. यावर ठाकरे गटाने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया देताना

पिंपरी-चिंचवड - राज्यपालांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यावर मंत्री सामंत म्हणाले...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी दर्शवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच आराध्य दैवत आहेत. राज्यपाल ह्यांनी वक्तव्य काय केलंय हे माहीत नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल बोलताना आदराने, सन्मान बोललं पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवड शहरात लघु उद्योग संघटना, उद्योजक मेळाव्या निमित्त आले होते. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर - उदय सामंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचं आराध्य दैवत आहेत. राज्यपाल हे काय बोलले आहेत हे मी ऐकलं नाही. न बघता, न ऐकता बोलणं योग्य ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्व जणांना आदर आहे. राज्यपाल काय बोलले आहेत हे मला खरच माहीत नाही. मी असो किंवा साधा कार्यकर्ता ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलत असताना सन्मानाने, आदराने बोलावं. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पुढे ते म्हणाले की, स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी हीन दर्जाच बोलत आहेत. त्यामुळं अख्खा महाराष्ट्र पेटून उठला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड हे याच गोष्टशी निगडित होत. सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेस पायदळी तुडवत आहेत. राहुल गांधी यांनी केलेली टीका ही निंदनीय आहे अस सामंत यांनी म्हटलं आहे.

मुंबई - केंद्राने राज्यपालाला समज द्यावी - राष्ट्रवादी

औरंगाबाद येथे झालेल्या दिशांत कार्यक्रमाच्या वेळेस राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने झाले आहेत. आता नवीन नेत्यांचा आदर्श घेतला जाऊ शकतो अशा प्रकारचे वक्तव्य केलं होतं. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर देशभरातून, राज्यभरातून टीका होत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला असून केंद्र सरकारने राज्यपालाला समज द्यावी किंवा राज्यपालाला इतर दुसऱ्या राज्यांमध्ये पाठवावे अशी, मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

महेश तापसे यांची प्रतिक्रिया

राज्यापालांना हटवा - राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी आतापर्यंत अनेक वेळा महाराष्ट्राच्या जनतेची मन दुखावतील अशी वक्तव्य केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातून, देशातून कधीही कालबाह्य होणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी राहिले आहेत. तसेच भविष्यातही छत्रपती शिवाजी महाराज हेच आमच्यासाठी प्रेरणादायी असतील असे सूचक वक्तव्यही महेश तपासे यांनी केला आहे. यासोबतच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी या बाबीकडे लक्ष घालावे अशी मागणी महेश तपास यांच्याकडून करण्यात आली आहे.

Last Updated : Nov 19, 2022, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.